एक्स्प्लोर

सांगलीत संस्थाचालकाकडून आश्रमशाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार

संस्थाचालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर 'पॉक्सो' कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.

सांगली : सांगलीच्या कुरळपमधील एका आश्रमशाळेतील सात मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी आश्रमशाळेच्या संस्थाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. अरविंद पवार असं या संस्थाचालकाचं नाव असून त्याच्यावर 'पॉक्सो' कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.

आश्रमशाळेत गेल्या अनेक वर्षांपासून लैंगिक शोषण सुरू होते असा आरोप पीडित मुलींनी केला आहे. आश्रमशाळेतील मुलींच्या निनावी पत्राद्वारे  संस्थाचालकाच्या अत्याचाराला वाचा फुटली आहे. दोन दिवसांपूर्वी कुरळप पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना एक निनावी पत्र आलं होतं. यामध्ये सर्व घटना मुलींनी सविस्तर लिहिली होती.

पत्राद्वारे पीडित मुलींनी संस्थाचालक अरविंद पवारकडून होत असलेल्या अत्याचारातून आमची सुटका करा, अशी विनंती केली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक पल्लवी चव्हाण यांनी वरिष्ठांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आश्रमशाळेत जाऊन मुलींना विश्वासात घेऊन घडलेला प्रकार जाणून घेतला.

आश्रमशाळेतील मुलींच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन संस्थाचालकाने त्यांना आपल्या वासनेचं शिकार बनवल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी नराधम संस्थाचालक अरविंद पवारला मदत करणाऱ्या महिला शिपायालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : 'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
Suresh Dhas on Walmik Karad : 100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
Walmik Karad: संतोष देशमुख प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख वगळता बाकी सदस्य वाल्मिक कराडचे पोलीस; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
वाल्मिक कराडचा खास माणूस एसआयटी पथकात; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Ind vs Eng T20 Series : टीम इंडिया होणार मोठी उलथापालथ! इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी BCCI 'या' खेळाडूंना देणार संधी? जाणून घ्या शेड्यूल अन् सर्वकाही
टीम इंडिया होणार मोठी उलथापालथ! इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी BCCI 'या' खेळाडूंना देणार संधी? जाणून घ्या शेड्यूल अन् सर्वकाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narhari Zirwal Full Speech : मी कोणताही मंत्री होऊ शकतो...मुख्यमंत्री सुद्धा, झिरवाळांचं वक्तव्यTop 90 at 9AM Superfast 06 January 2025 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 06 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सTop 80 at 08AM Superfast 06 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : 'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
Suresh Dhas on Walmik Karad : 100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
100 बँक खाती, 17 सीम कार्डचा वापर, खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका! वाल्मिक कराडची सुरेश धसांकडून पुन्हा पोलखोल
Walmik Karad: संतोष देशमुख प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख वगळता बाकी सदस्य वाल्मिक कराडचे पोलीस; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
वाल्मिक कराडचा खास माणूस एसआयटी पथकात; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Ind vs Eng T20 Series : टीम इंडिया होणार मोठी उलथापालथ! इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी BCCI 'या' खेळाडूंना देणार संधी? जाणून घ्या शेड्यूल अन् सर्वकाही
टीम इंडिया होणार मोठी उलथापालथ! इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी BCCI 'या' खेळाडूंना देणार संधी? जाणून घ्या शेड्यूल अन् सर्वकाही
Mumbai High Court : मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही; सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा! उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा केली कमी
मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही; सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा! उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा केली कमी
Ladki Bahin Yojana: खटाखट नोंदणी वाढवण्यासाठी भाजपचा नवीन फंडा, 2100 रुपये देतो सांगून पक्ष सदस्यत्त्वाचे फॉर्म फरुन घेतले
लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देतो सांगून भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष सदस्यत्त्वाचे फॉर्म भरुन घेतले
Pushpa 2 Box Office: 'पुष्पा 2'नं किती कोटींचा गल्ला जमवला? 800 की, 1200 कोटी? बॉक्स ऑफिसच्या आकड्यांचं गूढ तुम्हाला उलगडलं?
'पुष्पा 2'नं किती कोटींचा गल्ला जमवला? 800 की, 1200 कोटी? बॉक्स ऑफिसच्या आकड्यांचं गूढ तुम्हाला उलगडलं?
Suresh Dhas On Walmik Karad Dhananjay Munde: वाल्मिक कराडची सटकली अन्...; धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडची सटकली अन्...; धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
Embed widget