एक्स्प्लोर

जानेवारी 2023 पर्यंत सर्व पोलीस निरोगी होणार, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेंची माहिती

पोलिसांना बऱ्याच वेळा आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आरोग्याच्या संदर्भात एक योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली.

नाशिक :  सध्याचे युग हे धावपळीचे आहे. यामध्ये पोलिसांना तर खूपच धावपळीचा सामना करावा लागतो. पोलिसांना तर त्यांची ड्युटी कधी सुरू होते आणि कधी संपते हे देखील समजत नाही. बऱ्याच वेळा त्यांना जेवायला वेळ मिळत नाही. अनेकवेळा त्यांना बाहेरचे जेवण करावे लागते. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन जानेवारी 2022 मध्ये आरोग्याच्या संदर्भात एक योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याद्वारे नाशिकमधील सर्व पोलिसांसह त्यांच्या कुटुंबियांची तपासणी केली जाईल, असे वक्तव्य नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केले.

नाशिक शहरातील सर्व पोलीस हे जानेवारी 2023 पर्यंत निरोगी होतील. ते पूर्ण शक्तीने तुम्हाला सेवा देण्यास सक्षम असतील असेही पांडे यावेळी म्हणाले. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याशी 'एबीपी माझाने संवाद साधला, यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पोलीस कर्मचारी जेव्हा नवीन असतात, तेव्हा त्यांना सेवा कशी द्यायची हे शिकायला मिळते. काही वर्षांनी ते सर्व शिकतात. मात्र, त्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.  पोलिसांना कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक समस्या होऊ नये यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार असल्याचे पांडे म्हणाले. 

पोलीस कर्मचाऱ्यांना मधुमेह, रक्तदाब, संधिवात, बुद्धकोष्ठता, लठ्ठपणा, थायरॉईड, मानसिक ताण आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजार होतात. अशा प्रकारचे आजार पोलिसांना होऊ नयेत म्हणून महाराष्ट्र सरकारतर्पफे आरोग्यविषयक योजनेचे अनावरण केले जाणार आहे. या योजनेद्वारे सर्व पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपचार केले जातील. तसेच त्यांच्या तपासण्या देखील करण्यात येतील. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, एका वर्षात नाशिकमधील सर्व 3 हजार 400 पोलीस आजारमुक्त होतील असे पांडे यावेळी म्हणाले. याशिवाय हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर त्याचा अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठवला जाईल. या प्रकल्पाच्या धर्तीवरच मुंबईसह अन्य जिल्ह्यांमध्येही देखील हा प्रकल्प राबविला जाणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. जेणेकरून जास्तीत जास्त पोलिसांना त्याचा लाभ मिळावा आणि महाराष्ट्र पोलीस निरोगी व्हावेत असे पांडे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCC Shivraj Motegaonkar : फी समान, मात्र फक्त 150 विद्यार्थ्यांना VIP सोय; मोटेगावकरने घेतलेला तो अँक्सेस, RCC ची Platinum बॅच कशी होती? चक्रावून टाकणारी Inside Story
फी समान, मात्र फक्त 150 विद्यार्थ्यांना VIP सोय; मोटेगावकरने घेतलेला तो अँक्सेस, RCC ची Platinum बॅच कशी होती? चक्रावून टाकणारी Inside Story
Maharashtra Live Blog Updates: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद राहणार
Maharashtra Live Blog Updates: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद राहणार
NEET Exam Paper Scam : नीट पेपरफुटी प्रकरणाची पुणे, लातूरसह बीडमध्ये मोठी कारवाई, मास्टरमाईंड पी.व्ही कुलकर्णीच्या बांधकामावर कारवाईचे संकेत, CBI कडून विद्यार्थीसह अनेकांच्या चौकशी
नीट पेपरफुटी प्रकरणाची पुणे, लातूरसह बीडमध्ये मोठी कारवाई, मास्टरमाईंड पी.व्ही कुलकर्णीच्या बांधकामावर कारवाईचे संकेत, सीबीआयकडून विद्यार्थीसह अनेकांच्या चौकशी
देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना थेट झुरळासमान लेखताच आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं 'कॉकरोच जनता पार्टी'च सुरु केली! अभिजित दीपके आहे तरी कोण?
देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना थेट झुरळासमान लेखताच आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं 'कॉकरोच जनता पार्टी'च सुरु केली! अभिजित दीपके आहे तरी कोण?

व्हिडीओ

PM Narendra Modi Meet Melony in Italy | वेलकम टू रोम, माय फ्रेंड! मोदींसोबत गप्पा, जॉर्जिया मेलोनींची पोस्ट
Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Melody: तिकडे मोदींनी मेलोनी यांना Melody चॉकलेट भेट दिलं, इकडे शेअर मार्केटमध्ये पारलेच्या स्टॉकला अप्पर सर्किट लागला, नेमकं काय घडलं, वेगळंच सत्य समोर?
तिकडे मोदींनी मेलोनी यांना Melody चॉकलेट भेट दिलं, इकडे पारलेच्या स्टॉकला अप्पर सर्किट मात्र वेगळंच सत्य समोर
PM Modi and Giorgia Meloni 'Melody' Moment : PM मोदींनी मेलोडी चॉकलेट्स देताच मेलोनी खळखळून हसल्या आणि म्हणाल्या...; जगभरात व्हिडीओची चर्चा
PM मोदींनी मेलोडी चॉकलेट्स देताच मेलोनी खळखळून हसल्या आणि म्हणाल्या...; जगभरात व्हिडीओची चर्चा
Donald Trump: अखेर बेलगाम झालेल्या ट्रम्पचे पंख स्वत:च्या पक्षाच्या चार खासदारांनीच छाटले; इराण युद्ध थांबवण्याचा ठराव अमेरिकी काँग्रेसमध्ये अखेर मंजूर; 5 मोठ्या घडामोडी
बिग ब्रेकिंग! अखेर बेलगाम झालेल्या ट्रम्पचे पंख स्वत:च्या पक्षाच्या चार खासदारांनीच छाटले; इराण युद्ध थांबवण्याचा ठराव अमेरिकी काँग्रेसमध्ये अखेर मंजूर; 5 मोठ्या घडामोडी
पंतप्रधान, गृहमंत्री गद्दार, आपल्या भारताला विकण्याचं काम केलं; आर्थिक वादळं येणार, मोदी पुन्हा रडायचं काम करतील आणि माझी चुकी नाही म्हणतील; राहुल गांधींचा प्रहार
पंतप्रधान, गृहमंत्री गद्दार, आपल्या भारताला विकण्याचं काम केलं; आर्थिक वादळं येणार, मोदी पुन्हा रडायचं काम करतील आणि माझी चुकी नाही म्हणतील; राहुल गांधींचा प्रहार
देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना थेट झुरळासमान लेखताच आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं 'कॉकरोच जनता पार्टी'च सुरु केली! अभिजित दीपके आहे तरी कोण?
देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना थेट झुरळासमान लेखताच आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं 'कॉकरोच जनता पार्टी'च सुरु केली! अभिजित दीपके आहे तरी कोण?
Who is Gurnoor Brar: उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
NCP Prabodh Davkhare: डावखरे कुटुंबात फूट, निरंजन डावखरेंच्या मोठ्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
NCP Prabodh Davkhare: डावखरे कुटुंबात फूट, निरंजन डावखरेंच्या मोठ्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
Ajit Agarkar on Mohammed Shami: 'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
Embed widget