एक्स्प्लोर

राज्यपालांची मदत तोकडी, खासदार संजय पाटलांचा भाजपला घरचा आहेर

अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्याना राज्यपालांनी मदत जाहीर केली आहे. मात्र, राज्यपालांनी केलेली मदत तोकडी असल्याचं सांगत भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

सांगली - राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी असल्याचं मत, भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. या मदतीबाबत आपण पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन राष्ट्रपतींच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्याना राज्यपालांनी जाहीर केलेली मदत ही तोकडी आहे. या मदतीपेक्षा झालेलं नुकसान मोठं आहे, त्यामुळे मदत आणखी वाढवून दिली जावी याबाबत पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांना भेटून वाढीव मदत मिळावी, अशी मागणी करणार असल्याचे पाटील यांनी यावंळी सांगितलं. तसेच याबबत सोमवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे देखील ते म्हणाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतीसाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल (16 नोव्हेंबरला)मदत जाहीर केली. खरीप पिकासाठी प्रति 2 हेक्टरी 8 हजार आणि फळबागांच्यासाठी प्रति 2 हेक्टरी 18 हजार मदत जाहीर केली आहे. यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. असे असताना सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनीही राज्यपालांच्या या मदतीवर नाराजी जाहीर केली. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत ही अत्यंत तोकडी असल्याचे मत व्यक्त करत एक प्रकारे भाजपला घराचा आहेर दिला आहे. राज्याच्या राजकारणात शेतकऱ्याकडे दुर्लक्ष - मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेनेशी फारकत घेऊन शिवसेनेने आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जवळीक साधली आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी या पक्षातील नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. दरम्यान, सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सुरुवातील भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र, पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजपने सत्तास्थापन्यात असमर्थता दाखवली. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही सत्तास्थापन करण्यात अपयश आले. परिणामी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यात सरकार नसल्यामुळं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. संबंधित बातम्या -  आस्मानी संकटाने त्रासलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी जाच - धनंजय मुंडे  राज्यपालांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी, मदत वाढवून देण्याची 'महाशिवआघाडी'ची मागणी

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
Pune Chakan MIDC: खड्ड्यांमुळे चाकण MIDC चे उद्योजक हैराण, 20 कंपन्या गाशा गुंडाळण्याची तयारीत असतानाच उदय सामंतांकडून हालचालींना वेग, स्वतः चाकणमध्ये जाणार
खड्ड्यांमुळे चाकण MIDCचे उद्योजक हैराण, 20 कंपन्या गाशा गुंडाळण्याची तयारीत असतानाच उदय सामंतांकडून हालचालींना वेग, स्वतः चाकणमध्ये जाणार
Manoj Jarange Patil: सत्तेतील एकनाथ शिंदे आणि दादांच्या राष्ट्रवादीची अवस्था दाताच्या कवळीसारखी, मनोज जरांगेंचं टीकास्त्र
सत्तेतील एकनाथ शिंदे आणि दादांच्या राष्ट्रवादीची अवस्था दाताच्या कवळीसारखी, मनोज जरांगेंचं टीकास्त्र

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget