एक्स्प्लोर

मोदींविरोधात विरोधी पक्ष आंदोलन करताना हत्येचा कटाचा संशय येतो, पण अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूवर आम्ही बोलायचं नाही ही मुस्कटदाबी आहे का? तुम्ही अस्वस्थ का होताय? संजय राऊतांचा हल्लाबोल

त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या मित्र परिवाराला, त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या मनात काही शंका असतील तर फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला वेदना व्हायचं कारण काय? अशी विचारणा त्यांनी केली.

Sanjay Raut on Devendra Fadnavis: रोहित पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत, पवार कुटुंबाचे घटक आहेत. त्यांच्यामुळे विलिनीकरण, अजित पवार यांचा अपघात याविषयी त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी बोलणं हे अधिक विश्वासाचं असेल. म्हणून ते जे काय बोलतात ते तुम्ही ऐका. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या मृत्यूविषयी आणखी दाट संशय उपस्थित केला आहे. अजित दादांच्या विमानात कोणी बॉम्ब ठेवला होता का? कारण जेव्हा ते विमान आकाशात होतं आणि लँडिंगवेळ स्फोट झाला. अमोल मिटकरी यांनी शंका व्यक्त केल्या आहेत, छगन भुजबळ यांनाही संशय येत असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आमचा घरातला माणूस गेलाय आणि तुम्ही म्हणताय गप्प बसा. बजरंग बाप्पा सोनावणे, छगनराव भुजबळ, अमोल मिटकरी हे जबाबदारीने बोलत असणार ना? आता आपल्याच आमदारांवरती फडणवीस डाफरतायत, गप्प बसा सांगतायत, हे काही योग्य नसल्याचे ते म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर टीका

संजय राऊत म्हणाले की, या संशयाचं निराकरण करण्याऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दम देत सांगतायत याद राखा अजित पवारांच्या मृत्यूचं कोणी राजकारण करा तर याद राखा. तुमचा काय संबंध आहे? तुम्ही कशासाठी धमकावता? त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या मित्र परिवाराला, त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या मनात काही शंका असतील तर मुख्यमंत्री फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला वेदना व्हायचं कारण काय? अशी विचारणा त्यांनी केली.

पंतप्रधान मोदींच्या संदर्भातील तुलना आणि थेट प्रश्न

ते म्हणाले की, जर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान संसदेमध्ये बसतात, विरोधी पक्षाचे लोक आतमध्ये आंदोलन करतात, तेव्हा तुम्हाला त्यांच्या हत्येचा कट होता वगैरे हा संशय येतो, ते राजकारण नाही का? तेव्हा तुमचे ओम बिर्ला आणि भाजपचे लोक काहीतरी अघटित घडण्याची शक्यता होती असा संशय व्यक्त करतात. इथं एक माणूस आमचा महत्त्वाचा मृत्यू पावला अपघातामध्ये, त्याच्याविषयी जर कोणाला शंका आल्या तर तुम्ही अस्वस्थ का होताय? तुमचा काय त्यात हात आहे का? सगळ्यांचा हाच संशय असल्याचे ते म्हणाले. राऊत यांनी सांगितले की, रोहित पवार म्हणाले की, सुनिता काकींमध्ये मला अजित दादा दिसतात. अजित दादांकडे उपमुख्यमंत्री पद होतं, सर्व खाती होती. या सर्व गोष्टी सुनीत्रा काकींना मिळाल्या पाहिजेत. आता रोहित पवार हे वेगळ्या पक्षाचे आमदार आहेत. तरीही कुटुंब म्हणून जर रोहित पवार ही भूमिका व्यक्त करत असतील तर ती त्यांची भूमिका आहे, त्याच्यावरती इतर कोणी पक्षाच्या नेत्यांना बोलू नये. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Crime News: मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget