एक्स्प्लोर

Sanjay Raut : सोमय्या हा #*@#, महाराष्ट्राला लागलेली कीड; संजय राऊतांचा पलटवार

Sanjay Raut on Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांना संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊत यांनी आरोपांऐवजी पुरावे सादर करावे असे म्हटले होते.

Sanjay Raut on Kirit Somaiya : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर जोरदार पलटवार केला. किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांच्या आरोपांवर उत्तर देताना आयएनएस विक्रांत घोटाळ्याबाबत पुरावे सादर करण्याची मागणी केली. त्याला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी राजभवनाच्या पत्रापेक्षा आणखी मोठा पुरावा कोणता असू शकतो, असा सवाल केला. सोमय्या ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून ही कीड संपवणार असल्याचेही राऊतांनी म्हटले.  

सोमय्या महाराष्ट्राला लागलेली कीड

किरीट सोमय्या ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. ही कीड संजय राऊत, शिवसेना संपवणार असल्याचेही राऊत यांनी म्हटले. सोमय्या यांनी सातत्याने महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी सोमय्याकडून प्रयत्न सुरू असल्याचेही राऊत यांनी म्हटले. सोमय्यांवर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली. 

'कश्मीर फाइल्स' नंतर आता 'विक्रांत फाइल्स'ही पाहा

'कश्मीर फाइल्स' चित्रपट पाहून झाला असेल तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप नेत्यांनी आता 'आयएनएस विक्रांत फाइल्स' पाहावी असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिले. सोमय्या यांनी जमा केलेला निधी हडपला आहे. हा देशद्रोह असल्याचे राऊत यांनी म्हटले. 

आयएनएस विक्रांतच्या नावावर जमा केलेल्या निधीत घोटाळा झाला आहे. सोमय्या आणि भाजप नेत्यांनी देशभावनेशी खेळ केला असल्याचे राऊत यांनी म्हटले. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून सोमय्याला अटक करायला हवी असेही राऊत यांनी म्हटले. सोमय्याने गरिबांकडून पैसे गोळा केले आणि घोटाळा केला असल्याचा घणाघात राऊत यांनी केला. विक्रांतच्या नावाखाली निधी जमवून घोटाळा करणे हा 1971 मधील सैनिकांच्या बलिदानाच्या रक्ताचा लीलाव असल्याचेही राऊत यांनी म्हटले. भाजपला याचे उत्तर द्यावे लागणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Embed widget