एक्स्प्लोर

निवडणुकीनंतर परभणीत 64 लाख पकडल्याने खळबळ

नानल पेठ पोलिसांच्या वतीने सुरु असलेल्या परभणीच्या जिंतुर नाक्यावरील नाकाबंदीत एक चारचाकी गाडी शहरात येत असताना चौकीवर तिची तपासणी करण्यात आली. गाडीत एकूण 64 लाख 6 हजार 900 रुपये आढळले.

परभणी : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी करोडो रुपये जप्त करण्यात आले. मात्र परभणीत निवडणूक पार पडल्यानंतर तब्बल 64 लाख रुपये पोलिस तपासणीत सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या पैशांचा परभणी विधानसभा निवडणुकीशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्याच दिशेने तपास सुरु करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर परभणी पोलिसांकडून दिवाळीच्या अनुषंगाने शहराबाहेर रात्रीच्या वेळी नाकाबंदी करून गाड्यांची तपासणी सुरु करण्यात आली. नानल पेठ पोलिसांच्या वतीने सुरु असलेल्या परभणीच्या जिंतुर नाक्यावरील नाकाबंदीत एक चारचाकी गाडी शहरात येत असताना चौकीवर तिची तपासणी करण्यात आली. गाडीत एकूण 64 लाख 6 हजार 900 रुपये आढळले. गाडीत असणाऱ्या मो सलीम मो युसूफ अन्सारी, मो कलीम मो युसूफ अन्सारी, जियाउद्दीन सय्यद निजामुद्दीन, मो इरफान मो अयुब आणि गाडी चालक विठ्ठल नंद या 5 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची चौकशी केली असता त्यांना या पैशाबाबत उत्तर देता आले नाही. नानल पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन वाघमारे यांनी या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान परभणी शहरात येणाऱ्या या पैशांचा परभणी विधानसभा निवडणुकीशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना असून त्याच दृष्टीने पोलीस सविस्तर तपास करत असून लवकरच ते स्पष्ट होईल,अशी प्रतिक्रिया नानल पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन वाघमारे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Pune Teachers Constituency Election : दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
Embed widget