एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मराठा आरक्षण संघर्ष आणि समन्वय समितीच्या वतीने साताऱ्यात गोलमेज परिषद; शिवेंद्रराजे भोसलेंची रोखठोक भूमिक तर उदयनराजे गैरहजर

मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या परिषदेत शिवेंद्रराजे भोसले यांनी पानिपतचा दाखला देत मराठा समाजाने एकत्र आले पाहिजे.

सातारा : मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समितीच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची गोलमेल परिषद पार पडली. या गोलमेज परिषदेमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या परिषदेत शिवेंद्रराजे भोसले यांनी पानिपतचा दाखला देत मराठा समाजाने एकत्र आले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊनच लढा दिला पाहिजे, असं सांगत एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलली ही मराठ्यांची ताकत आपण दाखवून दिल्याच सांगत आम्हाला आरक्षण देताना इतर समाजाचे आरक्षण काढून आम्हाला आरक्षण नको अशी भूमिका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.

खासदार उदयनराजे भोसले गोलमेल परिषदेला उपस्थित राहणार नाहीत, असा निरोप सुरेश दादा पाटील यांच्याकडून आला होता. मात्र उदयनराजे भोसले अनुपस्थित राहण्यामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

#MarathaReservation सातऱ्यातील मराठा गोलमेज परिषदेत शिवेंद्रराजे भोसलेंची रोखठोक भूमिका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Embed widget