एक्स्प्लोर

कोल्हापुरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोरी, 30 लाख रुपये लंपास

कोल्हापूर : गुजरातच्या एम माधव या कुरिअर कंपनीच्या 30 लाख रुपये असणाऱ्या हवाल्याच्या रकमेवर अज्ञात तिघा चोरट्यांनी कोल्हापुरात जबरी चोरी करत डल्ला मारला आहे. एम माधव या कुरिअर कंपनीच्या सांगली ब्रांच ऑफिसमधून 30 लाखांची हवाल्याची रक्कम घेऊन एक कर्मचारी काल रात्री कोल्हापूरला आला होता. यावेळी स्टेशन रोड वरील हॉटेल राधाकृष्ण समोर हा प्रकार घडला.   विशेष म्हणजे शाहूपुरी पोलीस ठाण्यापासून जबरी चोरीच घटनास्थळ हे हाकेच्या अंतरावर आहे. अशा ठिकाणी नागरी वस्तीत जबरी चोरी झाल्याने नागरिकांच्यात भीतीच वातावरण पसरले आहे.   मूळचे गुजरात मधील रहिवाशी असणारे अरुनभाई सुतार हे सांगलीच्या एम माधव या गुजरातच्या कुरिअर कंपनीत नोकरी करतात. सुतार हे काल रात्री सांगली वरून 30 लाखांची हवाल्याची रोख रक्कम घेऊन एसटीने कोल्हापूरला आले होते. यावेळी सुतार हे एस टी वर उतरल्यावर त्यांना घेण्यासाठी दुचाकीवरून कोल्हापूर ऑफिसचा कर्मचारी आला होता. स्टेशन रोड वरून हॉटेल राधाकृष्ण समोर असणाऱ्या रोडवर अज्ञात तिघांनी पैसे घेऊन आलेले सुतार यांना मारहाण करत 30 लाखांची रोकड घेऊन दुचाकी वरुन पोबारा केला.   या घटनेची माहिती सुतार यांनी पोलिसांना लगेच देने बंधनकारक होत . परंतु तसं न करता या घटनेची  माहिती घटना घडल्यावर तब्बल 6 ते 7 तासांनी सुतार यांनी पोलिसांना दिली. ही जबरी चोरी शाहूपुरी पोलीस ठाण्या नजीकच घडली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रदीप देशपांडे यांनी पाहणी केली. आणि तपासा बाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.   घटनास्थळी सीसीटीव्ही असून पोलीस यामध्ये आरोपी दिसतात का याची देखील पाहणी करत आहेत.या जबरी चोरीची फिर्याद अरुणभाई अमृतभाई सुतार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली असून तपासासाठी 4 पथकं नजीक च्या राज्यात रवाना करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.   गेल्या दोन महिन्यातच कुरिअर कंपनीच्या रकमेवर चोरीचा हा दुसरा प्रसंग असल्याने कोल्हापूर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Devendra Fadnavis : राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, प्रोत्साहनपर अनुदानाची 2026-27चं कर्ज भरण्याची अट काढली, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Tiger Dart: वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
Eknath Shinde : पाणी की तरह ये दोस्ती हमारी कोई भी कोई कितना भी चाहे जुदा नही होंगे, एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शायरीतून भाष्य
हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget