एक्स्प्लोर

बीडमधील शिक्षकांना 'डिलिव्हरी बॉय'चं काम, मराठवाडा शिक्षक संघाची निर्णय मागे घेण्याची मागणी

बीडमधील पाटोदाच्या तहसीलदारांनी शिक्षकांना नगरपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना किराणा माल तसेच जीवनावश्यक वस्तू घरी पोहोचण्याचे काम दिले आहे. या निर्णयाला मराठवाडा शिक्षक संघाने विरोध केला आहे.

बीड : रेशन दुकानावरील नोंदीचे काम केल्यानंतर दारूच्या दुकानासमोरची माहिती गोळा करायचे काम सुद्धा शिक्षकांनी यापूर्वी केले आहे. आता चक्क शिक्षकांना किराणामालाची होम डिलिव्हरी देण्याचे काम बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यामध्ये सोपवण्यात आले आहे.

पाटोदा तालुक्यातील 51 शिक्षकांना 'डिलिव्हरी बॉय'ची कामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील पाटोदाच्या तहसीलदारांनी शिक्षकांना नगरपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना किराणा माल तसेच जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहोचण्याचे काम दिले आहे. मात्र शिक्षकांना असे काम देणे योग्य नाही. हा निर्णय लवकरात लवकर मागे घेण्याची मागणी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

पाटोदा नगरपंचायत परिसरातील नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार अन्नधान्य, भाजीपाला, किराणामाल यासोबतच जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी काम लावण्यात आले आहे. या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी केल्यास दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वीच बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी कुणी रेशन दुकानासमोर बसून रेशनचा किती वाटप झाली आहे, याच्या नोंदी घेतल्या होत्या. तर अनेक शिक्षकांनी पोलिसांसोबत चेक पोस्टवर बाहेरगावावरून आलेल्या लोकांच्या नोंदी ठेवायचं काम केलं होतं.

दरम्यान पाटोदा तालुक्यातील किराणा दुकानाचे सगळी माहिती ऑनलाईन होणे बाकी आहे. त्यामुळे अद्याप कुणी शिक्षक थेट डिलिव्हरी घेऊन लोकांच्या घरी गेले नसले तरी या निर्णयाच्या विरोधात मात्र मराठवाडा शिक्षक संघाच्या शिक्षकांनी तक्रार केली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Neelam Gorhe on Thackeray: ठाकरे ब्रँडवर उपसभापती निलम गोऱ्हेंची सडकून टीका, मनसे नेते संदीप देशपांडेंचा फुटकळ असा उल्लेख
ठाकरे ब्रँडवर उपसभापती निलम गोऱ्हेंची सडकून टीका, मनसे नेते संदीप देशपांडेंचा फुटकळ असा उल्लेख
Mahayuti: महायुतीच्या महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! मंत्रीपद न मिळालेल्या आमदारांची नाराजी दूर होणार?
महायुतीच्या महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! मंत्रीपद न मिळालेल्या आमदारांची नाराजी दूर होणार?
Bachchu Kadu protest in Mumbai: तर उलटं टांगू; 7/12 कोरा करा, जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही; बच्चू कडूंचं आज मुंबईत आंदोलन
तर उलटं टांगू; 7/12 कोरा करा, जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही; बच्चू कडूंचं आज मुंबईत आंदोलन
Mira Bhayandar : काल मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, आता 'मराठी माणूस' जागा झाला, पोलीस उपायुक्तांना भेटणार
काल मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, आता 'मराठी माणूस' जागा झाला, पोलीस उपायुक्तांना भेटणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07:00 AM : 04 July 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 100 Headlines : सकाळी 6AM च्या 100 हेडलाईन्स : 6AM 04 July 2025 : Superfast News
Mira Road Marathi Special Report | मराठी भाषेवरून वाद, MNS कार्यकर्त्यांवर गुन्हा, व्यापाऱ्यांचा बंद
Thane Marathi Language Issue | ठाण्यात मराठी-अमराठी वाद पेटला, कानाखाली आवाज, राजकारण पेटलं
Pune Delivery Special Report | उच्चभ्रू सोसायटीत तरुणीवर अत्याचार, महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neelam Gorhe on Thackeray: ठाकरे ब्रँडवर उपसभापती निलम गोऱ्हेंची सडकून टीका, मनसे नेते संदीप देशपांडेंचा फुटकळ असा उल्लेख
ठाकरे ब्रँडवर उपसभापती निलम गोऱ्हेंची सडकून टीका, मनसे नेते संदीप देशपांडेंचा फुटकळ असा उल्लेख
Mahayuti: महायुतीच्या महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! मंत्रीपद न मिळालेल्या आमदारांची नाराजी दूर होणार?
महायुतीच्या महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! मंत्रीपद न मिळालेल्या आमदारांची नाराजी दूर होणार?
Bachchu Kadu protest in Mumbai: तर उलटं टांगू; 7/12 कोरा करा, जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही; बच्चू कडूंचं आज मुंबईत आंदोलन
तर उलटं टांगू; 7/12 कोरा करा, जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही; बच्चू कडूंचं आज मुंबईत आंदोलन
Mira Bhayandar : काल मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, आता 'मराठी माणूस' जागा झाला, पोलीस उपायुक्तांना भेटणार
काल मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, आता 'मराठी माणूस' जागा झाला, पोलीस उपायुक्तांना भेटणार
मुंबईतील डॉक्टर महिलेनं इस्लामपुरात कारमध्येच स्वत:वर वार करत आयुष्य संपवलं; प्रकरणाला आता वेगळं वळण, निलम गोऱ्हेंकडून महत्त्वपूर्ण निर्देश
मुंबईतील डॉक्टर महिलेनं इस्लामपुरात कारमध्येच स्वत:वर वार करत आयुष्य संपवलं; प्रकरणाला आता वेगळं वळण, निलम गोऱ्हेंकडून महत्त्वपूर्ण निर्देश
Devendra Fadnavis: कंत्राटं मिळवण्याच्या मागे लागू नका, आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा; देवेंद्र फडणवीसांचा भाजप आमदारांना  सल्ला
कंत्राटं मिळवण्याच्या मागे लागू नका, आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा; देवेंद्र फडणवीसांचा भाजप आमदारांना सल्ला
MNS Sandeep Deshpande: राज ठाकरेंना ललकारणाऱ्या सुशील केडियाला संदीप देशपांडेंनी सुनावलं, म्हणाले,  'व्यापारी आहात, बाप बनायचा प्रयत्न करु नका'
व्यापारी आहात, बाप बनायचा प्रयत्न करु नका! मेहता-बिहतांनी चड्डीत राहायचं; मीरा-भाईंदरमधील मोर्चावरुन संदीप देशपांडेंचा इशारा
Nashik Politics : मामा राजवाडेंनी ठाकरे गटाला 'मामा' बनवलं; आता उद्धव ठाकरेंनी नाशिकमधील 'या' नेत्याची ताकद वाढवली
मामा राजवाडेंनी ठाकरे गटाला 'मामा' बनवलं; आता उद्धव ठाकरेंनी नाशिकमधील 'या' नेत्याची ताकद वाढवली
Embed widget