एक्स्प्लोर

मोठी बातमी: शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला अपघात, मद्यधुंद टेम्पोचालकाची कारला धडक

अपघाताबद्दल अधिक चौकशी केली जात आहे.

Ravindra Waikar Accident: शिवसेना खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारा जवळ हा अपघात घडला. अपघात झाला त्यावेळी खासदार वायकर गाडीत असल्याची माहिती समोर येत आहे. टेम्पो आणि वायकरांच्या गाडीची धडक झाल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ हा अपघात झाला. या अपघातात कुठली जीवित हानी किंवा कोणी जखमी झालाय का याची माहिती अद्याप मिळालेली नाही. खासदार रवींद्र वायकर कडून वनराई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. वनराई पोलीस हा अपघात होता की काही घातपात या संदर्भात रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील तपास करत आहेत...

रविवारी मध्यरात्री उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीचा अपघात झाला. यावेळी खासदार वाईकरही गाडीत असल्याचं समजतंय. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ मध्यरात्री ही घटना घडली.  पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.  आयशर टेम्पो आणि वायकरांच्या गाडीची रविवारी मध्यरात्री धडक झाली. अपघात झाला त्यावेळी रविंद्र वायकरही गाडीत होते. अपघातात जीवित हानी किंवा कोणी जखमी असल्याची माहिती अद्याप मिळालेली नसून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघाताबद्दल अधिक चौकशी केली जात आहे.

चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती 

या अपघाताबद्दल मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार खासदार रवींद्र वायकर यांच्या कारच्या अपघातात टेम्पोची वायकरांच्या गाडीला धडक दिली असून चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जोगेश्वरीचा सीआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारासमोर झालेल्या या दुर्घटनेत पोलीस चौकशी सुरू आहे.

कोण आहेत रवींद्र वायकर?

रवींद्र वायकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राम राम ठोकत एकनाथ शिंदे यांची शिवसेना जवळ केली. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून वायकर आमदार आहेत. 2092 पासून सलग चार वेळा मुंबई महापालिकेत नगरसेवक पदी निवडून येत 2009 मध्ये विधानसभेत वाईकर यांनी एंट्री घेतली. 2014 च्या फडणवीस सरकारच्या काळात गृहनिर्माण व उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रीपद त्यांनी सांभाळलं. रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून ठाकरे गटाच्या अमोल कीर्ती करांचा पराभव करत विजय मिळवलाय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही
वाल्मीक कराडसमोर सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, गेल्या 24 तासांत काय घडलं?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचं सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचं सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 30 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:   8 AM : 30 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही
वाल्मीक कराडसमोर सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, गेल्या 24 तासांत काय घडलं?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचं सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचं सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
Team India WTC Final Scenario : मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
मोठी बातमी : महाराष्ट्र राज्याची 'आरोग्य व्यवस्था' धोक्यात? सुरक्षेच्या बाबतीत त्रुटी, डाॅक्टरांची 42 टक्के पदंही रिक्त
मोठी बातमी : महाराष्ट्र राज्याची 'आरोग्य व्यवस्था' धोक्यात? सुरक्षेच्या बाबतीत त्रुटी, डाॅक्टरांची 42 टक्के पदंही रिक्त
Astrology : आज सोमवती अमावस्येच्या दिवशी जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींची होणार भरभराट, अचानक धनलाभाचे संकेत
आज सोमवती अमावस्येला जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींची होणार भरभराट, अचानक धनलाभाचे संकेत
Embed widget