एक्स्प्लोर

भाजप हा जुमला पक्ष, यापुढं त्यांच्यासोबत जाणार नाही, महादेव जानकरांचा हल्लाबोल, म्हणाले छोट्या पक्षांनी एकत्र यावं

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. या दोन्ही पक्षांना जनतेचं काहीही पडलेलं नाही. त्यामुळं छोट्या पक्षांनी एकत्र यायला हवं, असे ते म्हणाले.

Mahadev Jankar :  राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. या दोन्ही पक्षांना जनतेचं काहीही पडलेलं नाही. त्यामुळं छोट्या पक्षांनी एकत्र यायला हवं. नाहीतर सर्वांनी स्वतंत्र लढायला हवं असे मत जानकर यांनी व्यक्त केलं आहे. सत्तेत एकच पक्ष जास्त वेळ राहिला तर ते लोकशाहीला धोक्याचं असल्याचे जानकर म्हणाले. भाजप हा जुमला पक्ष आहे. त्यामुळं यापुढं भाजपसोबत जाणार नसल्याचे जानकर म्हणाले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन राजकीय नेत्यांनी दोन समाजात तेढ निर्माण करु नये असे जानकर म्हणाले. यावेळी बोलताना जानकर यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. या दोन्ही पक्षांना जनतेचं काहीही पडलेलं नसल्याचे जानकर म्हणाले. तसेच यापुढे भापजसोबत जाणार नसल्याचं त्यांनी सांगितले. 

लोकसभेला जानकरांचा पराभव, विधानसभेपूर्वी महायुतीतून बाहेर पडण्याचा घेतला होता निर्णय

महादेव जानकरांनी लोकसभा निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र परभणीतून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभेला आपल्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी जानकर प्रयत्नशील होते. पण त्यांना अपेक्षित जागा मिळणार नाही असं लक्षात येताच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी स्वतंत्र त्यांचे उमेदवार उभे केले होते. 

दिल्ली, बिहारसह मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावरच

दिल्लीच्या निवडणुका आहेत त्या सर्व जागा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. वन नेशन वन इलेक्शन ही आमची भूमिका नाही, तर वन नेशन वन एज्युकेशन अशी आमची भूमिका आहे. देशातील सर्वच मुलांना एकच शिक्षण पद्धतीनं शिकवले गेले पाहिजे, हाच मुद्दा आमचा दिल्लीच्या निवडणुकीत राहील. भाजपसोबत आम्ही नाही. भाजपसोबत आम्ही नाही. भाजप सोबत आम्ही नाही हे वारंवार सांगितले आहे. बिहारची निवडणूक ही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. किंबहुना मुंबई महापालिकेची तयारी देखील सुरू केलेली आहे. मुंबई सुद्धा आम्ही स्वबळावरून लढून आम्ही आमचं खातं खोलणार, यात काही शंका नसल्याचा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि सर्वेसर्वा महादेव जानकर  यांनी व्यक्त केला होता. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका स्वबळावरती आम्ही लढणार असल्याची घोषणा देखील जानकरांनी केली होती. 

महत्वाच्या बातम्या:

Mahadev Jankar : दिल्ली, बिहारसह मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावरच! महादेव जानकरांचा निर्धार, पुढचा प्लॅनही सांगितला 

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Embed widget