एक्स्प्लोर

बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार, व्हिडीओ वायरल करण्याची धमकी

ही घटना 12 नोव्हेंबरच्या दुपारी साडे बारा ते साडे सहाच्या सुमारास एका हॉटेलमध्ये घडली. व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना भेटायला म्हणून पीडित महिलेला किरणने त्या हॉटेलमध्ये बोलावले. मग तिथेच जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

पुणे : बंदुकीचा धाक दाखवून आयटी प्रोफेशनल असणाऱ्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर  गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेने रियल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या किरण भालेकरवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी किरणला अटक ही केली आहे. किरण हा पीडित महिलेच्या पतीचाच मित्र आहे. ही घटना 12 नोव्हेंबरच्या दुपारी साडे बारा ते साडे सहाच्या सुमारास एका हॉटेलमध्ये घडली. व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना भेटायला म्हणून पीडित महिलेला किरणने त्या हॉटेलमध्ये बोलावले. मग तिथेच जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने विरोध केल्यानंतर त्याने महिलेला बंदुकीचा धाक दाखवत धमकावले आणि दोन वेळा बलात्कार केला. तसेच याचा व्हिडीओ देखील केला, असा आरोप पीडित महिलेने आरोपी किरणवर केले आहेत. तसेच घडला प्रकार कोणाला सांगितल्यास व्हिडीओ वायरल करण्याची आणि पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
धक्कादायक! अकोला जिल्हा रुग्णालयात एक्सपायरी डेट संपलेलं सलाईन लावलं, नातेवाईकांचा आरोप, कारवाईची मागणी
धक्कादायक! अकोला जिल्हा रुग्णालयात एक्सपायरी डेट संपलेलं सलाईन लावलं, नातेवाईकांचा आरोप, कारवाईची मागणी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी

Embed widget