एक्स्प्लोर

केज तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

शेतातून घरी परत येत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर गावातील एका नराधमाने जबरदस्तीने हाताला धरून तिला कापसाच्या शेतात नेऊन तोंड दाबून जबरी बलात्कार केला

बीड : ट्रॅक्टरवर ड्रायव्हर असणाऱ्या एका 25 वर्षांच्या युवकाने सतरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना केज तालुक्यातील सारूक वाडी येथे घडली आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

शेतातून घरी परत येत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर गावातील एका नराधमाने जबरदस्तीने हाताला धरून तिला कापसाच्या शेतात नेऊन तोंड दाबून जबरी बलात्कार केला आणि जर कोणाला सांगितले तर जे मारण्याची धमकी दिल्याचे पिडीत मुलीच्या आईने तक्रारीमध्ये म्हटले आहे.

केज तालुक्यातील सारुकवाडी येथे एक 17 वर्षीय मुलगी ही दुपारी शेतातून परत येत असताना नंदकिशोर गीते याने हात धरून कापसाच्या शेतात नेऊन तोंड दाबून शेतात तिच्यावर जबरी बलात्कार केला. पीडित मुलीने आरडाओरड केली परंतु जवळ कोणी नसल्यामुळे तिची सुटका झाली नाही. नंदकिशोर गित्ते याने पीडित मुलीस हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्या नंतर पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. परंतु भीतीपोटी आईने तो प्रकार पीडित मुलीच्या वडीलास सांगितला नाही. या पूर्वी देखील नंदकिशोर कैलास गीते हा पीडित मुलीला इशारे करून तिची छेडछाड काढत होता. परंतु भीतीपोटी पीडित आणि बदनामीच्या होईल म्हणून मुलीने हा प्रकार घरी सांगितला नव्हता.

त्यानंतर आज पीडित मुलीने हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्या नंतर केज पोलीस स्टेशनला पीडित मुलीच्या फिर्यादिवरून गिते यांच्या विरोधात बलात्काराचा आणि बाललैंगिक अन्याय अत्याचार कायदा नुसार गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी आरोपी नराधम नंदकीशोर कैलास गित्ते यास ताब्यात घेतले आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget