एक्स्प्लोर

षडयंत्र ओळखा, मुंबई गुजरातला मिळवण्याचा डाव, बाहेरची माणसं मतदारसंघ बनवतायेत, राज ठाकरेंचा हल्लाबोल

कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं.

Raj Thackeray : कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं. आम्ही काही घेतलं तरच  तुमचीदुकाने चालणार ना. महाराष्ट्रात शांततेने राहा असे ठाकरे म्हणाले. मस्ती करणार असेल तर दणका बसणार म्हणजे बसणारच असे ठाकरे म्हणाले. सगळे मतदारसंघ अमराठी लोकांचे करायचे आहेत. बाहेरची माणसं नुसती येत नाहीत तर हे मतदारसंघ बनवत आहेत. त्यानंतर त्यांचेच नगरसेवक, आमदार आणि खासदार होणार, तुम्हाला फेकून देणार असे ठाकरे म्हणाले. षडयंत्र ओळखा, मुंबई गुजरातला मिळवण्यासाठी हा खाटाटोप सुरु असल्याचे राज ठाकरे म्हणाले. 

हिंदीने 250 भाषा मारल्या, हिंदीमुळं नट नट्यांचं भलं झालं

एका मिठाईवाल्याचा कानाखाली लावली तर देशात बातमी होते. महाराष्ट्रात अमाराठी लोकांना कसे मारतात हे चित्र रंगवल जात आहे. देशात काय राजकारण आहे हे लक्षात घ्या. कोणती हिंदी घेऊन बसलो आपण. हिंदीला 200 वर्षात इतिहास आहे. मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. शिवतीर्थावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी सांगितलं होतं की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. दर्जा दिला आहे अद्याप एक रुपयाही आला नाही. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी 1400 वर्षाचा इतिहास असणं गरजेचं आहे. हिंदाला हा दर्जा देण्यासाठी आणखी 1200 वर्ष आहेत. हिंदी भाषेमुळं नट नट्यांचं भलं झालं, या पलिकडे कोणाचं भलं झालं? असा सवाल राज ठाकरेंनी केला. हिंदीने 250 भाषा मारल्याचे ठाकरे म्हणाले. आमची सत्ता रस्त्यावरती आहे. 56 इंचाची छाती काढून तुम्ही पण फिरा. हा महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे. माज दाखवत अंगावर येणाऱ्याला ठेचायचं असे राज ठाकरे म्हणाले. 

महाराष्ट्र मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी राज ठाकरे तडजोड करणार नाही

कोणाशी माझी मैत्री असो वा दुश्मनी असो, महाराष्ट्र मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी राज ठाकरे कधीही तडजोड करणार नाही असे ते म्हणाले. जास्तीत जास्त प्रमाणात कायमस्वरुपी तुम्ही मराठीत बोला. समोरच्याला मराठीत बोलायला भाग पाडा असे ठाकरे म्हणाले.

राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी करावी, राज ठाकरेंचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणारच. राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी करावी असे राज ठाकरे म्हणाले. त्यांनी हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रयत्न तरी करावा असा इशारा राज ठाकरेंनी दिला. त्यादिवशीच्या मोर्च्याच्या धसक्याने निर्णय मागे घेतला होता असे राज ठाकरे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

मुख्यमंत्री म्हणाले त्रिभाषासूत्री करणारच, राज ठाकरेंचा इशारा; करुन दाखवा, दुकानंच नाही तर शाळाही बंद करू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Embed widget