एक्स्प्लोर

फळीवरुन चिखलात स्केटिंग, रायगडात उरणमध्ये अनोखी स्पर्धा

रायगड : रायगड मधल्या उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर एक आगळी वेगळी स्पर्धा भरवण्यात आली. ज्यामध्ये स्केटिंग करण्यासाठी चक्क फळीचा वापर करण्यात येतो. आजवर तुम्ही बर्फावरच्या स्कीईंगबद्दल ऐकलं असेल पण चिखलातलं स्केटिंग कधी पाहिलं आहे का? उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर ही फळी स्पर्धा भरवण्यात आली. एका दीड फुटांच्या फळीवर आपला तोल सावरत दुसऱ्या पायाने चिखल मागे टाकत सगळ्यात आधी समोरच्या झेंड्यांपर्यंत पोहोचायचं अशी ही स्पर्धा. फक्त फळी स्पर्धा नाही तर पोहोण्याची आणि होड्यांची रेसिंगही घेण्यात आली. या सगळ्या स्पर्धांमध्ये पुरुष मंडळींसोबतच काकू आणि आजीसुद्धा पदर खोचून खेळायला सरसावल्या. दररोज मासेमारी करताना वापर होणाऱ्या या छोट्याशा फळीचा खेळ गावकऱ्यांनी खूप एन्जॉय केला आणि रोजच्या धावपळीत चार आनंददायी क्षण त्यांच्या गाठीशी बांधले गेले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय, कारणही समोर
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय, कारणही समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
Eknath Shinde : कुठलं बोलणार... काय आहे? एकनाथ शिंदे भडकले, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करूही विधान परिषदेचा तोडगा निघेना?
कुठलं बोलणार... काय आहे? एकनाथ शिंदे भडकले, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करूही विधान परिषदेचा तोडगा निघेना?

व्हिडीओ

Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH
Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs GT Qualifier 1 Live Update : फायनलचं तिकीट कोणाला? क्वालिफायर-1 मध्ये गुजरातने जिंकला टॉस अन् बंगळुरूसमोर टाकली गुगली
RCB vs GT Qualifier 1 Live Update : फायनलचं तिकीट कोणाला? क्वालिफायर-1 मध्ये गुजरातने जिंकला टॉस अन् बंगळुरूसमोर टाकली गुगली
Mudra Loan : केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
Dombivli Scam : तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
Eknath Shinde and BJP: भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
दोन हजार रुपयाचं डिझेल का देत नाही? जालन्यात पेट्रोल पंपावर तुफान राडा, पंप मॅनेजरला मारहाण
दोन हजार रुपयाचं डिझेल का देत नाही? जालन्यात पेट्रोल पंपावर तुफान राडा, पंप मॅनेजरला मारहाण
Nashik News: आमदार रोहित पवारांचा नाशिकमध्ये थेट रिक्षामधून प्रवास; रामकुंड ते काळाराम मंदिरात घेतलं दर्शन
आमदार रोहित पवारांचा नाशिकमध्ये थेट रिक्षामधून प्रवास; रामकुंड ते काळाराम मंदिरात घेतलं दर्शन
Embed widget