एक्स्प्लोर

Raigad Accident: रायगड जिल्ह्यात मोठा अपघात, वऱ्हाडाचा ट्रक दरीत कोसळला

Raigad Accident : रायगड जिल्ह्यात वऱ्हाडाचा ट्रक दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील कुडपान येथे ही घटना घडली आहे. माहितीनुसार आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. सुमारे तीनशे फूट खोल दरीत ट्रक कोसळला आहे. घटनास्थळी रेस्क्यू टीम पोहोचली असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

रायगड : रायगड जिल्ह्यात (Raigad Latest Update Accident )वऱ्हाडाचा ट्रक दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील कुडपान येथे ही घटना घडली आहे. माहितीनुसार आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.  सुमारे तीनशे फूट खोल दरीत ट्रक कोसळला आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलादपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. घटनास्थळाकडे पोलादपूर पोलिस आणि ट्रेकर्स पोहोचले आहेत.

लग्न आटोपून हा वऱ्हाडींनी भरलेला ट्रक निघाला होता. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा ट्रक कुडपान नजीक दरीत कोसळली. आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. सुमारे तीनशे फूट खोल दरीत ट्रक कोसळला आहे. घटनास्थळाकडे पोलादपूर पोलिस आणि ट्रेकर्स रवाना झाले आहेत. काही वेळापूर्वीच ही घटना घडली आहे. अंधार पडत चालल्याने आणि पावसामुळे आता रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडचणी येत असल्याची माहिती आहे.

या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती  आहे. याच गाडीत नवरा नवरी देखील होते. ते सुखरुप असल्याची माहिती आहे. या गाडीमध्ये जवळपास 65 लोक होते, त्यातील दोघांचा मृत्यू झाला तर चार जण जास्त गंभीर जखमी आहेत तर बाकीचे जखमी आहेत.

रत्नागिरीहून रायगडकडे हा ट्रक चालला होता. घटनास्थळी रेस्क्यू टीम पोहोचली असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget