एक्स्प्लोर

Radhakrishna Vikhe Patil : ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांची मंत्रीपदी वर्णी, वाचा त्यांचा राजकीय प्रवास 

भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देखील आज मंत्रीपदाची शपथ घेतली. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा राजकीय प्रवास नेमका कसा होता याबद्दलची माहिती.

Radhakrishna Vikhe Patil : अखेर 40 दिवसांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार अशा प्रकारच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आज 18 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या 9 त शिंदे गटाच्या 9 जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. दरम्यान, भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देखील आज मंत्रीपदाची शपथ घेतली. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा राजकीय प्रवास नेमका कसा होता याबद्दलची माहिती पाहुयात....

राधाकृष्ण विखे पाटील  यांचा राजकीय प्रवास हा शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा राहिला आहे. महाविकास आघाडीचा काळ सोडला तर सर्वच पक्षांच्या सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत. पूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विखे-पाटील काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर जून 2019 मध्ये ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी गृहनिर्माण, परिवहन, शिक्षण ही खाती सांभाळली आहेत. युतीच्या सरकारमध्ये ते कृषीमंत्रीही होते.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय प्रवास

राधाकृष्ण विखे पाटील हे अहमदनगर जिल्ह्यातील सहकारातील मोठे नेते आहेत. 
1995 पासून विधानसभेत ते शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत.
कृषी, जलसंधारण, शालेय शिक्षण, परिवहन सह अनेक महत्वाच्या खात्यांचा मंत्रिपदाचा अनुभव 
काँग्रेस , शिवसेना परत काँग्रेस व आता भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे 
साडेचार वर्षे त्यांना विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव 
जिल्ह्यातील दोन्ही खासदार युतीचे निवडून आणण्यात महत्वाची भूमिका 
देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर विरोधी पक्षात असताना जवळीक 
राज्याबरोबरच केंद्रीय नेतृत्वाच्या बरोबर जवळीक 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या शिर्डी दौऱ्याला यशस्वी करण्यात महत्वाची जबाबदारी 
अमित शाह केंद्रीय सहकार मंत्री झाल्यावर राज्यातील पहिल्या सहकार परिषदेचे यशस्वी आयोजन

या नेत्यांची मंत्रीपदी वर्णी

शिंदे गटातील मंत्री 

तानाजी सावंत (Tanaji Sawant)
उदय सामंत (Uday Samant)
संदीपान भुमरे (Sandipan Bhumre)
दादा भुसे (Dada Bhuse)
अब्दुल सत्तार (Abdul Sattar)
दीपक केसरकर (Deepak Kesarkar)
शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)
संजय राठोड (Sanjay Rathod)
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)

भाजपकडून मंत्री

गिरीश महाजन (Girish Mahajan)
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)
सुरेश खाडे (Suresh Khade)
राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
अतुल सावे (Atul Save)
रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)
विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)
मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
Harshvardhan Patil on Ichalkaranji : हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना ही काळजी घ्या, तो एरर नाही
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना 'ही' काळजी घ्या, तो एरर नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Special Report :भेटीचं कारण; आरक्षण की राजकारण?Ajit Pawar Special Report : विधानसभेसाठी अजित पवारांचा प्लॅन काय ?Pooja Khedkar Special Report : खेडकर कुटुंबाची मुंडे प्रतिष्ठानला लाखोची देणगी ?Pravin Darekar : Pankaja Mude यांची बदनामी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - प्रवीण दरेकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
Harshvardhan Patil on Ichalkaranji : हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना ही काळजी घ्या, तो एरर नाही
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना 'ही' काळजी घ्या, तो एरर नाही
'भावी मुख्यमंत्री' लिहिलेली वीणा नाना पटोलेंच्या गळ्यात; भुजबळ-पवार भेटीवरही परखड भाष्य
'भावी मुख्यमंत्री' लिहिलेली वीणा नाना पटोलेंच्या गळ्यात; भुजबळ-पवार भेटीवरही परखड भाष्य
लाडकी बहीण योजनेसाठी 100 रुपये घेतले, पोलिसांत गुन्हा दाखल; महापालिका आयुक्तांचं आवाहन
लाडकी बहीण योजनेसाठी 100 रुपये घेतले, पोलिसांत गुन्हा दाखल; महापालिका आयुक्तांचं आवाहन
NEET काऊंसलर MBA शिक्षित भामट्याला अटक, लॅपटॉपसह रोकडही जप्त; मुंबईत येताच डाव फसला
NEET काऊंसलर MBA शिक्षित भामट्याला अटक, लॅपटॉपसह रोकडही जप्त; मुंबईत येताच डाव फसला
IAS पूजा खेडकर गुडघ्यात 7 टक्के अधू, पण कमी दिसत असल्याचं तपासणीत आढळलं नाही; प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांंचा मोठा दावा
IAS पूजा खेडकर गुडघ्यात 7 टक्के अधू, पण कमी दिसत असल्याचं तपासणीत आढळलं नाही; प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांंचा मोठा दावा
Embed widget