एक्स्प्लोर

Pune Crime news : पुण्यात सेक्स रॅकेटचा आलेख वाढताच; निगडीतील लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी निगडीतील थरमॅक्स चौकातील एका लॉजमधून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दोन महिला आणि एका एजंटसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पुणे : पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या सेक्स रॅकेट मोठ्या प्रमाणत सुरु असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर आलं आहे, त्यातच प्रत्येक आठवड्याला एका सेक्स रॉकेटचा पर्दाफाश केला जात आहे. नुकताच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी निगडीतील थरमॅक्स चौकातील एका लॉजमधून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दोन महिला आणि एका एजंटसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या महिलेची पोलिसांनी सुटका केली आहे.

पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, निगडीतील अंगण लॉजमधून कथित सेक्स रॅकेट चालवल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून अवधूत चंद्रसेन लवटे (27 वर्ष ) आणि गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन महिलांना ताब्यात घेतले. अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्याच्या कलम 4 आणि 5 सह भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 340 (2) आणि 34 अंतर्गत गुन्हा. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय...

काही दिवसांपूर्वी मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्या व्यवसाय उघडकीस आणून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चार पीडित तरुणींची सुटका केली होती. पुण्यातील वानवडी येथील साळुंखे विहारमध्ये उच्चभ्रू परिसरातील गिरमे हाईट्समध्ये 'गोल्डन टच स्पा' नावाचा मसाज सेंटर चालवण्यात येत होता. या स्पा सेंटरवर केलेल्या कारवाईत एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली होती. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. व्यवस्थापक झारणा उर्फ पिंकी गौतम मंडल (27, रा. कोंढवा) आणि सुमित अनिल होनखंडे (21) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे होती. तर, स्पा मालक रचना संतोष साळुंखे, लोचन अनंता गिरमे आणि सार्थक लोचन गिरमे यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

पुण्यातील अवैध ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर...

सध्या पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे पुण्यात सध्या पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. त्यात रात्रीच्या वेळी गस्त घालण्यापासून तर खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यावर सापळा रचून छापा टाकण्यापर्यंत पोलीस उपाययोजना करण्यात येत आहे आणि अनेक अवैध व्यवसायावर कारवाई देखील करण्यात येत आहे. मात्र, अवैध व्यावसाय काही बंद होण्याचं नाव घेत नसल्याचं शहरात घडत असलेल्या घटनांवरुन दिसत आहे. 

इतर महत्वाची बातमी-

महत्त्वाच्या बातम्या

बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget