एक्स्प्लोर

बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण कळणार, बोर्डाचे कॉलेजांना लेखी आदेश

बारावी बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षेत मिळालेल्या गुणांची झेरॉक्स कॉपी विद्यार्थ्यांना देण्याचे लेखी आदेश कॉलेजांना दिले आहेत.

  नवी मुंबई : बारावीचा निकाल लागून पाच दिवस झाले असले तरी अजूनही विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा घोळ संपताना दिसत नाही. प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना शून्य ते एक असे गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित केली होती. गेले चार दिवस बोर्डाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु होतं. अखेर आज परीक्षा मंडळाने प्रात्यक्षिक परीक्षेत मिळालेल्या गुणांची झेरॉक्स कॉपी देण्याचे लेखी आदेश दिले आहेत. तसंच येत्या 14 जूनपर्यंत रिचेकिंगचा रिझल्टही विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पेपर चेकिंग आणि प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांमध्ये घोळ झाल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला होता. निकालानंतर विज्ञान शाखेच्या काही विद्यार्थ्यांना खूप कमी गुण मिळाल्याने तर काहींना निकाल मिळल्यानंतर चक्क नापास केल्याने विद्यार्थी आक्रमक झाले होते. गेले चार दिवस वाशीतील परीक्षा मंडळाच्या कार्यालयावर बारावीच्या नापास विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. आज सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देत परीक्षा मंडळ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्वरीत प्रश्न सोडविण्याची मागणी केली. आंदोलनाची तीव्रता पाहता बोर्डाने बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गुणांची झेरॉक्स कॉपी संबंधित विद्यार्थ्याला देण्याचे लेखी आदेश दिले आहेत. सोबतच येत्या 15 जूनपर्यंत रिचेकिंगसाठी करण्यात आलेल्या 6500 अर्जांना उत्तरे देण्यात येणार आहेत. हे पेपर तपासण्यासाठी शिक्षकांना सुट्टीच्या काळात परत येण्याची विनंती बोर्डाकडून करण्यात येणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Palghar Accident News: पालघरमध्ये भीषण अपघात, मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांच्या भीतीने पळताना अपघात? नातेवाईकांचा गंभीर आरोप
पालघरमध्ये भीषण अपघात, मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांच्या भीतीने पळताना अपघात? नातेवाईकांचा गंभीर आरोप
Rohini Khadse on Chitra Wagh: वि'चित्रा' ताई, 25 दिवस आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? रोहिणी खडसेंचा चित्रा वाघांना संतप्त सवाल
वि'चित्रा' ताई, 25 दिवस आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? रोहिणी खडसेंचा चित्रा वाघांना संतप्त सवाल

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Embed widget