एक्स्प्लोर

जलसंधारणासाठी पोलिसांचं श्रमदान, 'वॉटरकप' जिंकण्याचा निर्धार

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशन आणि भारतीय जैन संघटना यासाठी मोलाची भूमिका बजावत आहेत. कळमनुरी तालुक्यात भारतीय जैन संघटना ग्रामस्थांना प्रोत्साहन देत आहेत.

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्याने पानी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. वॉटरकप पुरस्कार मिळावा यासाठी आता पोलीस विभागाने सांडस हे गाव दत्तक घेतले असून, स्पर्धा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी स्वतः श्रमदान करुन गावकऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत. एरवी आंदोलन झालं किंवा गुन्हा घडला की येणारे पोलिस यातले काहीही झालेले नसताना, हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील सांडस गावात दाखल झाले आहेत. पोलिसांनी इतक्या मोठ्या संख्येने येण्याचे निमित्त आहे वॉटरकप स्पर्धेचे. दुष्काळाला पळवून लावण्यासाठी आता पोलिसांनीही पाऊल उचललं आहे. सांडस हे गाव पोलिसांनी दोन वर्षांपासून दत्तक घेतले आहे. वॉटरकप स्पर्धेसाठी निवड व्हावी म्हणून पोलिस पुढाकार घेत श्रमदान करत आहेत. नांदेड रेंजचे पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी सांडस गावात चळवळ सुरु केली आहे. चिरंजीव प्रसाद यांच्या चळवळीला पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी मोलाची साथ दिली. या चळवळीत संपूर्ण पोलिस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी श्रमदान करत आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशन आणि भारतीय जैन संघटना यासाठी मोलाची भूमिका बजावत आहेत. कळमनुरी तालुक्यात भारतीय जैन संघटना ग्रामस्थांना प्रोत्साहन देत आहेत. पानी अडवून जिरवणे ही काळाची गरज असून जलसंधारणासाठी सांडस गावात पोलिसांनी घेतलेल्या पुढाकाराला सर्व गावकऱ्यांनी साथ देण्याचे आवाहन सांडसच्या ज्येष्ठ नागरिकांनी केले. जलसंधारण ही आता एक क्रांती झाली असून हिंगोली पोलिसांनी या चळवळीत मोलाची भूमिका हाती घेतली आहे. पोलिसांच्या या चळवळीला नागरिकांची साथ मिळाल्यास सांडसचे रुप पलटायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की.

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Crime: भाजप नगरसेवकाला इलेक्ट्रिक कामांसाठी कमिशन घेणं भोवलं; कंत्राटदाराकडून 1 लाख 20 हजारांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं, गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ
भाजप नगरसेवकाला इलेक्ट्रिक कामांसाठी कमिशन घेणं भोवलं; कंत्राटदाराकडून 1 लाख 20 हजारांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं, गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Pune Teachers Constituency Election : दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Embed widget