एक्स्प्लोर

सांगलीत पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

सांगलीत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची धारधार शस्त्रानं वार करुन हत्या करण्यात आली आहे. हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सांगली : सांगलीत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची धारधार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. विश्रामबागमधील कुपवाड रस्त्यावर हॉटेल रत्नाजवळ ही घटना घडली. समाधान मानटे असं 30 वर्षीय हत्या झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून मानटे मिरज वाहतूक शाखेत कार्यरत होते. हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. समाधान मानटे मंगळवारी रात्री ड्यूटी संपवून रत्ना हॉटेलमध्ये दारु पिण्यासाठी गेले होते. हॉटेलबाहेर दोन व्यक्तींशी त्यांचा वाद झाला. वादानंतर हॉटेल व्यवस्थापकाशी हॉटेलच्या आवारात ते बोलत उभे होते. त्यावेळी वाद झालेल्या दोघांपैकी एका व्यक्तीने धारदार शस्त्राने मानटे यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोराने मानटे यांच्यावर धारधार शस्त्राने सपासप 18 वार केले. या हल्लात गंभीर जखमी झालेल्या मानटे यांचा जागीच मृत्यू झाला. सांगलीत पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, गुंडविरोधी पथक, संजयनगर, विश्रामबाग, सांगली शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. मानटे यांच्या हत्येची घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. हॉटेलच्या व्यवस्थापकासह चार कामगारांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. समाधान मानटे मूळचे बीडचे होते, मात्र विश्रामबाग येथील पोलीस वसाहतीमध्ये पत्नीसह राहत होते. सांगली जिल्हा पोलीस दलात 2013साली ते भरती झाले होते. मिरज शहर पोलीस ठाण्यात ते कार्यतर होते, मात्र त्यांच्याकडे वाहतूक कारवाईची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Drought 2026: विदर्भात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, पाणी उपस्यावर बंदीचे आदेश, तर यवतमाळ जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी
विदर्भात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, पाणी उपस्यावर बंदीचे आदेश, तर यवतमाळ जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस पूर्णपणे बंदी
Maharashtra Live News Updates: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील रिंगणात उतरणार?
Maharashtra Live News Updates: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील रिंगणात उतरणार?
Marathwada Graduate Constituency Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी चाल; सतीश चव्हाणांविरोधात प्रतापसिंह पाटील रिंगणात?
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी चाल; सतीश चव्हाणांविरोधात प्रतापसिंह पाटील रिंगणात?
Akola Drought 2026: दुष्काळाचा आणखी एक बळी! अकोल्यात 26 वर्षीय युवा शेतकऱ्यानं विहिरीत स्वतःला झोकून दिलं, दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सहा दिवसात चार शेतकऱ्यांनी जीवन संपवलं
दुष्काळाचा आणखी एक बळी! अकोल्यात 26 वर्षीय युवा शेतकऱ्यानं विहिरीत स्वतःला झोकून दिलं, दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सहा दिवसात चार शेतकऱ्यांनी जीवन संपवलं

व्हिडीओ

CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sourav Ganguly Picks Team India Squad For ODI World Cup 2027: हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज IN...यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी सौरव गांगुलीने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
पांड्या, सिराज IN...जैस्वाल, पंत OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी सौरव गांगुलीने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
Baramati Politics : सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
Flydubai Cockpit Incident : 'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
Rahul Gandhi On Election Commission : लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
Drishyam 3 Box Office Collection Day 1: 'दृश्यम 3'चा बॉक्स ऑफिसवर ताबा, ठरला 2026 चा सर्वात मोठा ओपनर, 'बॉर्डर 2'सह 9 मोठ्या फिल्म्सच्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
'दृश्यम 3'चा बॉक्स ऑफिसवर ताबा, ठरला 2026 चा सर्वात मोठा ओपनर, 'बॉर्डर 2'सह 9 मोठ्या फिल्म्सच्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
Asian Games 2026 : आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
Embed widget