एक्स्प्लोर
Advertisement
Pimpri Chinchwad Municipal Result Live : पिंपरी चिंचवड महापालिका निकाल
पुणे: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण 128 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 128 जागांसाठी 774 उमेदवार रिंगणात होते. भाजपने पिंपरी चिंचवड निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारत एकहाती वर्चस्व मिळावलं आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका पक्षनिहाय जागा :
- भाजप - 78
- राष्ट्रवादी काँग्रेस - 35
- शिवसेना - 9
- मनसे – 1
- इतर - 5
निकालादरम्यानचे लाईव्ह अपडेट्स :
LIVE : पिंपरी चिंचवड - प्रभाग क्र. 8 ड - भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निकटवर्तीय सारंग कामतेकर पिछाडीवर, राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचे पुत्र विक्रांत लांडे यांची आघाडी LIVE : प्रभाग 2 चे विजयी उमेदवार- ड - बोराटे वसंत - भाजप
- क - राहुल जाधव - भाजप
- ब - बोऱ्हाडे सारिका - भाजप
- अ - अश्विनी जाधव - भाजप
- ड - लांडगे राजेंद्र - भाजप
- ब - लांडगे सारिखा - भाजप
- अ - यल्लेबोईनवाड यशोदा - भाजप
- क - अश्विनी चिंचवडे - शिवसेना
- अ - भोईर सुरेश - भाजपा
- ब - अपर्णा डोके - राष्ट्रवादी
- ड - समीर मासुळकर - राष्ट्रवादी
- ब - राहुल भोसले - राष्ट्रवादी
- अ - गीता मंचरकर - राष्ट्रवादी
- ड - दत्ता साने - राष्ट्रवादी
- क - साधना मळेकर - अपक्ष
- ब - म्हेत्रे स्वीनल - भाजप
- अ - कुंदन गायकवाड - भाजप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
महाराष्ट्र
भारत
Advertisement