एक्स्प्लोर

एसटीसमोर गुडघ्यावर बसून सेवानिवृत्त कंडक्टर ढसाढसा रडला, फोटो व्हायरल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले एसटी कर्मचाऱ्याचा मन हेलावून टाकणारा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. एसटीसमोर गुडघ्यावर बसून हा कर्मचारी ढसाढसा रडत या निरोप घेताना दिसत आहे.

सिंधुदुर्ग : कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून गेले पाच ते सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांना मोठा फटका बसला आहे. राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनदायिनी असलेल्या एसटीचे चाकं या लॉकडाऊनमुळे फिरलेलं नाही. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले एसटी कर्मचाऱ्याचा मन हेलावून टाकणारा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. वेंगुर्ला बस स्थानकावर एका कंडक्टरचा फोटो काळीज धस्स करुन टाकणारा आहे. आपल्या कामावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा हा फोटो आहे.

ज्या एसटी बसने आपल्याला चार पैसे दिले, संसार सांभाळला. आता त्या एसटीचा निरोप घेताना या कर्मचाऱ्याचे डोळे पाणावले. 31 जुलै रोजी एसटीसमोर गुडघ्यावर बसून या कर्मचाऱ्याने ढसाढसा रडत या एसटीचा निरोप घेतला. मन हेलावून टाकणारा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एसटीसमोर गुडघ्यावर बसून सेवानिवृत्त कंडक्टर ढसाढसा रडला, फोटो व्हायरल

वेंगुर्ला बस स्थानकावर कंडक्टर म्हणून काम करणारे सी बी जाधव यांचा हा फोटो असल्याचं समोर आलं आहे. दोन दिवसांपूर्वीच सी.बी. जाधव यांनी सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्ती झाल्यावर गेली अनेक वर्ष या स्थानकात काम करत असताना असं अचानक स्थानकातून बाहेर पडत असताना जाधव यांचे डोळे भरुन आले. त्यामुळे एसटीसमोर ते गुडघ्यावर बसले आणि हात जोडून आता मी तुझा निरोप घेतो असं म्हणून अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. त्याचा हा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव

पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान

Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा

Embed widget