एक्स्प्लोर
Advertisement
गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा 10 रुपयांनी पेट्रोल स्वस्त
नंदुरबार जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील वाहनचालक गुजरातमधील पेट्रोल पंपावंर गर्दी करत आहेत.
नंदुरबार: देशभरात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळत असताना, जवळच्या गुजरातमध्ये मात्र पेट्रोल 9 ते 10 रुपये स्वस्त मिळत आहे.
त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील वाहनचालक गुजरातमधील पेट्रोल पंपावंर गर्दी करत आहेत.
राज्य बदलले की प्रत्येक राज्याची कर आकारणीही बदलते. त्याची प्रचिती नंदुरबारपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरातमध्ये येत आहे.
महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये पेट्रोलचा दर 87 रुपये 40 पैसे आहे. तर गुजरातमधील पेट्रोलचा भाव 77 रुपये 90 पैसे आहे.
महाराष्ट्र पेट्रोलवर तब्बल 9 रुपये जास्त कर आकाराला जातोय. यामध्ये
- दुष्काळी कर 3 रुपये
- महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन 3 रुपये
- शिक्षण कर 1 रुपया
- स्वच्छ भारत अभियान 1 रुपया
- कृषी कल्याण अभियान 1 रुपया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बातम्या
निवडणूक
निवडणूक
Advertisement