एक्स्प्लोर

पंकजा मुंडे यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन भाजपचा उल्लेख गायब

विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. परळी मतदारसंघात त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला.

मुंबई : माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या ट्विटर हॅण्डलवर सध्या भारतीय जनता पक्षाचा उल्लेख नाही. ट्विटर हॅण्टलवरील बायोमधून पंकजा मुंडे यांनी भाजपच्या पदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. शिवाय पंकजा मुंडे यांनी काल (1 डिसेंबर) फेसबुक पोस्ट लिहून, 12 डिसेंबर रोजी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं घोषित केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे 12 डिसेंबर रोजी काय सांगणार आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. परळी मतदारसंघात त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. पंकजा सध्या कोणत्याही सभागृहाच्या प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे कदाचित त्यांनी भाजपचा उल्लेख काढला असवा असं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदेही यांनीही त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन अशाचप्रकारे उल्लेख काढला होता. तेव्हाही अशीच चर्चा रंगली होती. पंकजा मुंडेंबाबत 12 डिसेंबरलाच कळेल : संजय राऊत पंकजा मुंडेच काय, तर राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय, पंकजा मुंडेंबाबत 12 डिसेंबरलाच कळेल, असंही राऊतांनी स्पष्ट केलं. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या कालच्या फेसबुक पोस्ट आणि आज ट्विटर हॅण्डलवर भाजपचा उल्लेख नसल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी हा गौप्यस्फोट केला आहे. पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

पुणे पदवीधरमधील आमचे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित; चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं, गोकुळचंही सांगितलं
पुणे पदवीधरमधील आमचे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित; चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं, गोकुळचंही सांगितलं
Maharashtra Live blog updates: सेलिब्रिटींची घरं, महापौरांचा बंगला आणि शाळांना धमकी; मुंबई धमक्यांच्या ई-मेलनं हादरली
Maharashtra Live blog updates: सेलिब्रिटींची घरं, महापौरांचा बंगला आणि शाळांना धमकी; मुंबई धमक्यांच्या ई-मेलनं हादरली
Manoj Jarange Audio Clip: मनोज जरांगे डुप्लिकेट मराठा, सुपारी घेऊन शिंदेंच्या विरोधात बोलतात, तोंडाला काळं फासणार..., जरांगेंचा एकेरी उल्लेख करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचा इशारा
मनोज जरांगे डुप्लिकेट मराठा, सुपारी घेऊन शिंदेंच्या विरोधात बोलतात, तोंडाला काळं फासणार..., जरांगेंचा एकेरी उल्लेख करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचा इशारा
Nagpur MLC Election 2026: मी मतदान केलं नाही, बोटावर शाहीही नाही, मग नावापुढं खोटी स्वाक्षरी कशी? नागपुरात बोगस मतदानाचा संशय, डॉक्टरसोबत नेमकं काय घडलं?
मी मतदान केलं नाही, बोटावर शाहीही नाही, मग नावापुढं खोटी स्वाक्षरी कशी? नागपुरात बोगस मतदानाचा संशय, डॉक्टरसोबत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime: कांजूरमार्गचा प्रियकर, डोंबिवलीची प्रेयसी, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीने लॉजमध्ये आयुष्य संपवलं
कांजूरमार्गचा प्रियकर, डोंबिवलीची प्रेयसी, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणीने लॉजमध्ये आयुष्य संपवलं
पुणे पदवीधरमधील आमचे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित; चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं, गोकुळचंही सांगितलं
पुणे पदवीधरमधील आमचे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित; चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं, गोकुळचंही सांगितलं
Saurav Das, Ashutosh Ranka: दिल्ली पोलीस कॉकरोच पार्टीच्या नेत्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावणार, सौरव दास आणि आशुतोष रांका मागील नोटीसवर गैरहजर; तीन अटींवर जामीन मंजूर
दिल्ली पोलीस कॉकरोच पार्टीच्या नेत्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावणार, सौरव दास आणि आशुतोष रांका मागील नोटीसवर गैरहजर; तीन अटींवर जामीन मंजूर
Raj Thackeray on Manoj Jarange Audio Clip : मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीप प्रकरणावर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'जरांगेंच्या विरोधात…'
मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीप प्रकरणावर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'जरांगेंच्या विरोधात…'
Sanjay Raut on Amit Shah: तुम्ही अमरपट्टा घेऊन आलाय का, मिस्टर लॉरेन शाह, अमित बिश्नोई? चेहऱ्यावर भीती, लटपटणारे पाय सुद्धा आम्हाला दिसतायत; संजय राऊतांचा प्रहार
तुम्ही अमरपट्टा घेऊन आलाय का, मिस्टर लॉरेन शाह, अमित बिश्नोई? चेहऱ्यावर भीती, लटपटणारे पाय सुद्धा आम्हाला दिसतायत; संजय राऊतांचा प्रहार
Manoj Jarange Audio Clip: मनोज जरांगे डुप्लिकेट मराठा, सुपारी घेऊन शिंदेंच्या विरोधात बोलतात, तोंडाला काळं फासणार..., जरांगेंचा एकेरी उल्लेख करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचा इशारा
मनोज जरांगे डुप्लिकेट मराठा, सुपारी घेऊन शिंदेंच्या विरोधात बोलतात, तोंडाला काळं फासणार..., जरांगेंचा एकेरी उल्लेख करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचा इशारा
Kolhapur News: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
Election Commission: चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
Embed widget