एक्स्प्लोर

Palghar : चिंचणी बीचवर भरधाव कारची पर्यटकांना धडक, तर एका महिलेचा मृत्यू तर नऊ जखमी

Palghar : पालघर चिंचणी बीचवर भरधाव कार गर्दीत घुसल्याने नऊ पर्यटक जखमी झाले असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

पालघर : चिंचणी बीच संध्याकाळच्या वेळेस गर्दीने भरलेला असतो. आजही प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने बीचवर पर्यटकांची भरपूर गर्दी होती. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यावेळेस काळ्या रंगाची भरधाव कार त्या गर्दीत घुसल्याने नऊ पर्यटक जखमी झाले असून त्यात हेतूने खातू या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही माहिती वाणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी यांनी दिली आहे.

डहाणू तालुक्यातील चिंचणी बीचवर भरधाव कारने दहा जणांना उडवले असून यात हेतून खातू (६८) या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर नऊ जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.  चिंचणी बीच संध्याकाळच्या वेळेस गर्दीने भरलेला असतो आजही प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने बीचवर पर्यटकांची भरपूर गर्दी होती. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यावेळेस काळ्या रंगाची भरधाव कार त्या गर्दीत घुसल्याने नऊ पर्यटक जखमी झाले असून त्यात हेतून खातू या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती वाणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी यांनी दिली आहे.

खाद्यपदार्थांच्या गाड्यांजवळ असणाऱ्या प्लास्टिकच्या खुर्च्यांचीही मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे.  यावरून कारचा वेग किती असेल हे समजत आहे. इतर नऊ पर्यटकांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. 68 वर्षाच्या महिलेचा या अपघातात मृत्यू झाला आहे. कार मध्ये असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक कोळी यांनी सांगितले. या बीचवर दररोज कार व मोटरसायकलस्वार नेहमी वेगाने गाडी चालवत असतात त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची मागणी बऱ्याच वर्षापासून चिंचणीकर करत आहेत.  मात्र अशा भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही आता तरी अशांवर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.


Palghar : चिंचणी बीचवर भरधाव कारची पर्यटकांना धडक, तर एका महिलेचा मृत्यू तर नऊ जखमी

ज्यावेळेस चिंचणी बीचवर अपघात घडला आणि अपघातग्रस्तांना चिंचणी च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.  त्यावेळेस येथील शासकीय रुग्णवाहिकेचे  चालकच उपस्थित नसल्याने प्रकृती गंभीर असलेल्यांना बोईसर येथे पुढील उपचारासाठी हलवायचे होते.  अशा वेळेस पत्रकार प्रवीण बाबरे यांनी स्वतः रुग्णवाहिकेचा ताबा घेऊन जखमींना बोईसर येथील सिटी हॉस्पिटल मध्ये हलवले. त्यानंतर मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह त्याच रुग्णवाहिकेतून चिंचणी येथील आरोग्य केंद्रात आणला.  त्यामुळे पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. 

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Embed widget