एक्स्प्लोर

वॉटर कप: दुष्काळमुक्तीसाठी सलूनवाला काय करु शकतो?

यंदा वॉटर कप स्पर्धेत महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांच्या 75 तालुक्यांमधील 4 हजार गावं सहभागी झाले आहेत.

मुंबई : पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. यंदा वॉटर कप स्पर्धेत महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांच्या 75 तालुक्यांमधील 4 हजार गावं सहभागी झाले आहेत. 7 एप्रिलला रात्री 12 वाजून 1 मिनिटांनी प्रत्येक गावात श्रमदानाला सुरुवात झाली. जो तो आपल्या परीने श्रमदान करत आहे. गाव दुष्काळमुक्त करायचं हा एकच ध्यास घेऊन, गावकरी कामात जुंपले आहेत. गावातील लहान मुलं, तरुण आणि वृद्ध सर्वजणी एकजुटीने काम करत आहेत. नुकतंच आमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये 'पानी फाऊंडेशन'च्या कामांना भेट दिली. जोगेवाडीत पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं हाती घेण्यात आली आहेत. श्रमदान केल्यास फ्री हेअर कट बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बनकारंजा या गावात मोठ्या प्रमाणात श्रमदान सुरु आहे. या गावातील अशोक पवार यांनी  श्रमदानासोबत एक मोठं काम केलं आहे. अशोक पवार हे केशकर्तनकार आहेत. अशोकरावांनी नागरिकांना एक ऑफर दिली आहे. “जर कोणी आमच्या बनकारंजा या गावात येऊन श्रमदान करेल, त्यांचे 45 दिवस फुकटात केस कापून मिळतील”, अशी ऑफर अशोक पवार यांनी दिली आहे. वॉटर कप: दुष्काळमुक्तीसाठी सलूनवाला काय करु शकतो? दुष्काळाला हद्दपार करण्यासाठी बनकारंजातील गावकऱ्यांची एकजूट झाली आहे. जो तो आपआपल्या परीने काम करत आहे. अशोक पवार स्वत: श्रमदान करत आहेतच, शिवाय त्यांनी अशापद्धतीची ऑफर देऊन, नागरिकांना श्रमदानासाठी प्रोत्साहन दिलं आहे. संबंधित बातम्या

जलसंधारण कामांच्या पाहणीसाठी आमिर-किरण पाथर्डीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला मतदान
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
Kagal Vidhan Sabha : कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
Sharad Pawar: चारवेळा उपमुख्यमंत्री झाले, आता सत्तेतही आहे, मग अन्याय कसा झाला; शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा सुनावलं
त्यांनी 270-280 जागा जिंकतोय सांगायला पाहिजे होतं, शरद पवारांनी उडवली अजितदादांच्या दाव्याची खिल्ली
Maharashtra Assembly Election 2024 Live : नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Thackeray Mahim : मनसेचा सत्ता स्थापनेत मोठा वाटा असेल - अमित ठाकरेBachchu Kadu : मतदार अतिशय ताकदीनं मतदान करेल - बच्चू कडूAmit Thackeray Sada Sarvankar Shiv Sena Batch: सरवणकरांच्या कोटवर उलटा धनुष्यबाण; ठाकरेंनी काय केलंEmtiyaz Jaleel :  लोकांचं मतदान कार्ड जमा करून त्यांच्या बोटाला शाई लावली - जलील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला मतदान
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
Kagal Vidhan Sabha : कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
Sharad Pawar: चारवेळा उपमुख्यमंत्री झाले, आता सत्तेतही आहे, मग अन्याय कसा झाला; शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा सुनावलं
त्यांनी 270-280 जागा जिंकतोय सांगायला पाहिजे होतं, शरद पवारांनी उडवली अजितदादांच्या दाव्याची खिल्ली
Maharashtra Assembly Election 2024 Live : नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
नेमकं कोणाच्या बाजूने मतदान करायचं? मनोज जरांगेंचा मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज, म्हणाले....
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
Embed widget