एक्स्प्लोर

मुंबई-आग्रा महामार्गावर 25 रायफलसह मोठा शस्त्रसाठा जप्त

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड जवळच्या मंगरुळ टोल नाक्यावर काल (गुरुवार) रात्री पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो गाडीत मोठा शस्त्रसाठा पकडला आहे.

मनमाड : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड जवळच्या मंगरुळ टोल नाक्यावर काल (गुरुवार) रात्री पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो गाडीत मोठा शस्त्रसाठा पकडला आहे. यावेळी 25 रायफल, 17 रिव्हालवर, 2 विदेशी पिस्तूल आणि तब्बल 4146 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांना ताब्यातही घेण्यात आलं आहे. rifles and gun 3- नेमकी घटना काय?  काल रात्री मालेगावजवळ वाके शिवारात गाडीत डिझेल भरल्यानंतर डिझेलचे पैसे न देता बंदुकीचा धाक दाखवत हे तिघेही जण निघून गेले होते. यानंतर पेट्रोल पंप चालकाने ही माहिती स्थानिक पोलिसांना दिली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करत चांदवड टोलनाक्याजवळ ही गाडी अडवून तिची झडती घेण्यात आली. तेव्हा या गाडीतून प्रचंड शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. हा शस्त्रसाठा लपविण्यासाठी या गाडीमध्ये विशिष्ट पद्धतीचे खाचे करण्यात आले होते. ज्यामध्ये एवढ्या प्रमाणात शस्त्रं लपविण्यात आली होती. याप्रकरणी तीन जणांन ताब्यात घेतलं असून त्यांची सध्या कसून चौकशी सुरु आहे. rifles and gun 2- अवैध शस्त्रसाठ्याचं उत्तरप्रदेश कनेक्शन?  दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशमधील एका गोडाऊनमधून हा शस्त्रसाठा आणण्यात येत होता. पण हा शस्त्रसाठा नेमका कुठे नेला जाणार होता आणि त्यांचा नेमका उद्देश काय होता याबाबत कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. मात्र, एवढा मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सापडल्यानं मोठी खळबळ माजली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget