एक्स्प्लोर

''विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी घेतलेल्या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर''

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत विखे पाटलांनी या पुस्तकांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

पुणे/मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी निवड करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत विखे पाटलांनी या पुस्तकांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या पुस्तकांमध्ये कौमार्यभग्न, पुत्र संतती, इंद्रियसुख असे आक्षेपार्ह आणि शालेय विद्यार्थ्यांना जड जातील, असे शब्द असल्याचा दावा विखेंनी केला आहे. त्यामुळे आधीच पुस्तकांच्या खरेदीवरून वादात असणारं शिक्षण खातं नव्या वादात सापडलं आहे. book खरं तर ही पुस्तकं वाचली तर त्यातली भाषा ही शालेय विद्यार्थ्यांना झेपणारी अजिबात वाटत नाही. त्यामुळे या पुस्तकांना आणि त्यातल्या मजकुराला हिरवा कंदील कुणी दिला, हा प्रश्न आहे. 20 रुपयांना मिळणारं पुस्तक 50 रुपयांना कशामुळे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत प्रकाशन ‘भारतीय विचार साधना’ यांचं जे पुस्तक 20 रूपयाला उपलब्ध आहे, तेच पुस्तक सरकारने चक्क 50 रूपयात खरेदी केलं असून, या प्रकाशनाकडून तब्बल 8 कोटी 17 लाख रुपयांची खरेदी करण्यात आली, असा आरोप विखे पाटलांनी केला आहे. पुणे येथील ‘भारतीय विचार साधने’च्या कार्यालयात ‘बाळ नचिकेत’, ‘महर्षी अत्री’ ही पुस्तके प्रत्येकी 20 रुपयाला मिळतात. सरकारने हीच पुस्तके 50 रूपयाला एक प्रत या दराने विकत घेतल्याचे सांगत विखे पाटील यांनी या पुस्तकांच्या खरेदीची पावतीच पत्रकारांसमोर सादर केली. ‘भारतीय विचार साधने’वर ही सरकारी मेहरबानी का? याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime News: लग्न झालेल्या एक्स गर्लफ्रेंडला पाच लाखांच्या खंडणीची मागणी, अन्यथा खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, आरोपी विरोधात नागपुरात गुन्हा दाखल
लग्न झालेल्या एक्स गर्लफ्रेंडला पाच लाखांच्या खंडणीची मागणी, अन्यथा खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, आरोपी विरोधात नागपुरात गुन्हा दाखल
Maharashtra Breaking LIVE: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Pune Swine flu : चिंताजनक! पिंपरी चिंचवडमध्ये 'स्वाईन फ्लू'चा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
चिंताजनक! पिंपरी चिंचवडमध्ये 'स्वाईन फ्लू'चा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
BJP Pune news: मी त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार; पुण्यातील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविकेचं धक्कादायक विधान
मी त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार; पुण्यातील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविकेचं धक्कादायक विधान

व्हिडीओ

Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Swine flu : चिंताजनक! पिंपरी चिंचवडमध्ये 'स्वाईन फ्लू'चा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
चिंताजनक! पिंपरी चिंचवडमध्ये 'स्वाईन फ्लू'चा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
BJP Pune news: मी त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार; पुण्यातील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविकेचं धक्कादायक विधान
मी त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार; पुण्यातील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविकेचं धक्कादायक विधान
Manoj Jarange Patil: अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
Embed widget