एक्स्प्लोर

निराधारांची ‘आशा’, हिंगोली जिल्हा रुग्णालयातील नर्सचं सर्वत्र कौतुक

अज्ञात महिलेला बाळ झाल्याचा आनंद संपूर्ण रुग्णालय साजरा करत आहे. हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालायातील कर्मचारी पेढे वाटत आहेत, तर कुणी रांगोली काढत आहे. हे सारं पाहून आपल्याही चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटतात. या साऱ्या आनंदोत्सवाची कहाणीही तशीच आगळीवेगळी आहे.

हिंगोली : अज्ञात महिलेला बाळ झाल्याचा आनंद संपूर्ण रुग्णालय साजरा करत आहे. हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी पेढे वाटत आहेत, तर कुणी रांगोली काढत आहे. हे सारं पाहून आपल्याही चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटतात. या साऱ्या आनंदोत्सवाची कहाणीही तशीच आगळीवेगळी आहे. दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट. विस्कटलेले केसांची वेडसरपणे फिरणारी एक निराधार महिला हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात फिरत होती. तिला कुणीही आधार देत नव्हता. 8 महिन्यांची गरोदर असलेल्या या महिलेच्या अंगावर नीट कपडेही नव्हते. खायलाही वेळेवर मिलत नसल्याने अंगानेही ही महिला अशक्तच होती. यावेळी रुग्णालयात निराधार रुग्णांना आधार देणारी परिचारिका आशा क्षीरसागर यांनी या अज्ञात महिलेला आदार दिला. तिला रुग्णालयात नेले आणि उपचारासाठी दाखल करुन घेतले. या महिलेचं नाव ‘गीता’ असे होते. दोन महिने गीताची सर्व सेवा आशा क्षीरसागर यांनी केली. दरम्यान गीताच्या पोटीला मुलाचा जन्म झाला. याचा आनंद गीताच्या चेहऱ्यावर तर स्पष्टपणे दिसतोच, मात्र आशा क्षीरसागर, सविता कऱ्हाळे आणि रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरही दिसतो. गीता ही काही पहिलीच नाही, याआधीही आशा क्षीरसागर यांनी अनेकांना मदत केली आहे. अनेक निराधार रुग्णांची आपुलकीने देखभाल करमाऱ्या आशार क्षीरसागर यांना आवडीने ‘माय’ म्हणून हाक मारली जाते. आशा क्षीरसगार यांनी ज्या गीताला आधार दिला, त्या गीताचं कुटुंबंही असल्याचे नंतर लक्षात आले. एक मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण असं तिचं कुटुंबं आहे. नवरा मात्र पळून गेला होता. गरोदर असताना नवऱ्याच्या शोधात गीता हिंगोलीत आली. पण तिथेच तिची तब्येत खालावली. याचवेळी आशा क्षीरसागर यांनी तिला आधार दिला. आशा क्षीरसागर यांचे आभार मानताना आणि त्यांच्याबद्दल बोलताना गीताचे डोळे पाणावतात.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Chandrashekhar Bawankule: नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची त्याची जबादारी करण्यापेक्षा....
नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची-त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....
Raigad News: सेल्फीचा मोह जीवावर बेतला! खोपोलीतील KP वॉटरफॉलवरून पर्यटक दरीत पडला, ठाण्यातील 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
सेल्फीचा मोह जीवावर बेतला! खोपोलीतील KP वॉटरफॉलवरून पर्यटक दरीत पडला, ठाण्यातील 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायहोल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायहोल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??
Embed widget