एक्स्प्लोर
Advertisement
ठाण्यात सेनेकडे युतीचा प्रस्ताव नेणार नाही, भाजपची भूमिका
ठाणे : शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या कुरबुरी कायम असल्याचं चित्र वारंवार समोर येत आहे. किमान ठाण्यात तरी युतीचा कुठलाही प्रस्ताव घेऊन जाणार नसल्याचं भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
ठाण्यात शिवसेनेबरोबर युती व्हावी, अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा नाही, त्यामुळे आम्ही सेनेकडे युतीचा प्रस्ताव घेऊन जाणार नाही, असं भाजप आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे युतीच्या तुटीचा पहिला घाव ठाण्यात पडल्याचं पाहायला मिळत आहे.
निनावी पोस्टर लावणारे नामर्द : आशिष शेलार
जसजशी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत चालली आहे, तशी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या संघर्षालाही धार येऊ लागली आहे. रविवारी नागभूषण पुरस्कारात मुख्यमंत्र्यांनी सेनेवर निशाणा साधल्यानंतर आज एकाच मंचावर असलेल्या उद्धव यांनी त्याची जाहीर परतफेड केली.मुंबईच्या विकासात भाजपचा मोठा वाटा : उद्धव ठाकरे
तुम्ही अखंड महाराष्ट्र ठेवा, असं म्हणत वेगळ्या विदर्भावरुन मुख्यमंत्र्यांना चिमटा काढण्यात आला. विशेष म्हणजे त्याचा वचपाही भाजप आमदार आशिष शेलारांनी त्याच भाषेत घेतला.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement