एक्स्प्लोर

काहीही करा पण साखर कारखानदारी नको : नितीन गडकरी

मी तीन कारखाने चालवण्याचं धाडस केलं, मात्र ते किती कठीण आहे ते आता कळालं आहे. मला कुणी विचारलं तर आता कारखानदारी करू नका असाच सल्ला देतो, असेही गडकरी म्हणाले.

पुणे : साखर कारखान्याचाच अनुभव माझ्यापेक्षा शरद पवार साहेबांना जास्त आहे. मी पण त्यात प्रयत्न केला आहे. पण मी सांगतो काहीही करा पण यापुढे साखर कारखानदारी नको, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. साखरेऐवजी इथेनॉलच उत्पादन घेता येईल का याचा विचार करणं जास्त गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणाले. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  राष्ट्रवादी नेते शरद पवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत साखर परिषदेत ते बोलत होते. साखर उद्योग वाढवायचा असेल तर इथेनॉल तयार केले तर साखर उद्योग वाढू शकतो. पेट्रोलियम मंत्रालय इथेनॉल खरेदी करू शकतो. साखर तयार केली तर विक्री होऊ शकत नाही. यामुळे पैसे फुकट जातात. जागतिक बाजारपेठेत आपल्या साखरेला मागणी कमी आहे. केंद्र राज्य मिळून सबसिडी देऊन साखर निर्यात केली जात आहे, असे गडकरींनी सांगितले. मी तीन कारखाने चालवण्याचं धाडस केलं, मात्र ते किती कठीण आहे ते आता कळालं आहे. मला कुणी विचारलं तर आता कारखानदारी करू नका असाच सल्ला देतो, असेही गडकरी म्हणाले. साखरेऐवजी इथेनॉलचं उत्पादन घेता येईल का याचा विचार करणं आता जास्त गरजेचं आहे, असे गडकरी म्हणाले.  उसाच्या रसापासून आता साखर तयार करायची का इथेनॉल याचा विचार करण्याची गरज आहे. हा व्यवसाय जर वाढवायचा असेल तर साखरेऐवजी इथेनॉलवर भर देण्याची गरज आहे, असे गडकरी म्हणाले. इथेनॉलचे उत्पन्न वाढवणे या व्यवसायासाठी हिताचे आहे. साखर का इथेनॉल हे ठरवण्याची गरज आहे, अन्यथा साखर कारखानदारी अडचणीत येईल.  साखर कारखानदारी जर अडचणीत आली किंवा बुडाली तर सरकार पण काही करू शकणार नाही, असेही गडकरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Malegaon Accident: पिकअप वाहनाची दुचाकीला धडक; अपघातात पती, पत्नी आणि 18 वर्षीय मुलीचा मृत्यू, मालेगावमधील घटना
पिकअप वाहनाची दुचाकीला धडक; अपघातात पती, पत्नी आणि 18 वर्षीय मुलीचा मृत्यू, मालेगावमधील घटना
Navnath Ban : शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
Nagpur Graduates Vidhan Parishad Election Result 2026: उभी फूट, डॅमेज, एक मोठी चूक आणि गेमचेंज; विधान परिषदेच्या निवडणुकीत बालेकिल्ला नागपुरात भाजप का हरली?, 10 कारणं
उभी फूट, डॅमेज, एक मोठी चूक आणि गेमचेंज; विधान परिषदेच्या निवडणुकीत बालेकिल्ला नागपुरात भाजप का हरली?, 10 कारणं
Nagpur MLC Election Result 2026: भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
Navnath Ban : शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
Ravindra Dhangekar: शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
Amravati Election 2026 Result: पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
Gokul Election: 'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
Pimpri Chinchwad Fire News: मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
Pratap Sarnaik on Meenakshi Shinde: 'आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत पदाचा राजीनामा...'; प्रताप सरनाईकांचं मिनाक्षी शिंदेंबाबत सूचक वक्तव्य, ठाण्यातील पत्रकार परिषदेत काय घडलं?
'आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत पदाचा राजीनामा...'; प्रताप सरनाईकांचं मिनाक्षी शिंदेंबाबत सूचक वक्तव्य, ठाण्यातील पत्रकार परिषदेत काय घडलं?
Nagpur MLC Election Result 2026: भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
Embed widget