एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
मोठी बातमी! नवीन पर्यटन धोरणास मान्यता मिळणार, 1 लाख रोजगार निर्माण होणार, हॉटेल, टुरिस्ट कंपन्यांना देणार अनुदान
आज मंत्रीमंडळाची मुंबईत महत्वाची बैठक (Important meeting of cabinet in Mumbai) होणार आहे. या बैठकीत मोठे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
New Tourism Policy : आज मंत्रीमंडळाची मुंबईत महत्वाची बैठक (Important meeting of cabinet in Mumbai) होणार आहे. या बैठकीत मोठे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्येच नवीन पर्यटन धोरणाला (New Tourism Policy) मान्यता मिळण्याची शक्यता आहे. यामुळं फाईव्ह स्टार हॉटेल, टुरिस्ट कंपन्या, ट्रॅव्हल एजंट यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. महाराष्ट्रात भरीव गुंतवणूक होण्यासाठी हे नवीन पर्यटन धोरणाला मान्यता देण्यात येणार आहे. या माध्यमातून 1 लाख नवीन रोजगार निर्माण होणार आहेत.
सर्व राज्यांच्या धोरणांचा अभ्यास करुन नवीन पर्यटन धोरण तयार
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व राज्यांच्या धोरणांचा अभ्यास करुन नवीन पर्यटन धोरण तयार केलं आहे. या नवीन धोरणामुळे सुमारे 1 लाख रोजगार निर्मिती करणं शक्य होणार आहे. मोदी सरकारच्या 3.0 धोरणात पहिल्या 100 दिवसात केलेली घोषणा पूर्ण होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
अंतराळ पर्यटन करणारा पहिला भारतीय व्यक्ती, आंध्रप्रदेशच्या व्यक्तीने रचला इतिहास; VIRAL VIDEO पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement