एक्स्प्लोर

राष्ट्रवादीच्या आमदाराची कर्मचाऱ्याला घरी बोलावून मारहाण, आमदार विजय भांबळेंविरोधात गुन्हा दाखल

यावेळी त्यांच्या घरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, नगराध्यक्ष यांचे पती कपिल फारुकी यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विजय भांबळे यांनी तुम्ही काम बरोबर का करत नाहीत असे म्हणत वाद घातला. वाद वाढल्यानंतर भांबळे यांनी तळेकर यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली.

परभणी :  आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्याच्या अंगावर चिखल टाकून मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच परभणीत जिंतूरचे राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांनीही नगरपरिषदेच्या कर निरीक्षकाला घरी बोलावून मारहाण केली आहे. याप्रकरणी जिंतूरचे राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिंतूर नगर परिषदेचे कर निरीक्षक दत्तराव तळेकर यांना आज आमदार विजय भांबळे यांनी त्यांच्या घरी बोलावले होते. यावेळी त्यांच्या घरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, नगराध्यक्ष यांचे पती कपिल फारुकी यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विजय भांबळे यांनी तुम्ही काम बरोबर का करत नाहीत असे म्हणत वाद घातला. वाद वाढल्यानंतर भांबळे यांनी तळेकर यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. महत्वाचे म्हणजे मुख्याधिकाऱ्यांसमोर हा प्रकार झाला. यानंतर कर निरीक्षक दत्तराव तळेकर यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध मारहाण करणे, शिवीगाळ करणे, शासकीय कामात अडथळा आणणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधीही आमदार विजय भांबळे आणि जिंतूर येथील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये वाद, शिवीगाळ करण्याची प्रकरणे झाली आहेत. मात्र अशा प्रकरणात पहिल्यांदाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026 : अर्ज माघारी.. सोलापुरात राजेंद्र राऊत अन् अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरेंविरुद्ध मविआचा उमेदवार कोण? आज निर्णय होणार
अर्ज माघारी.. सोलापुरात राजेंद्र राऊत अन् अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरेंविरुद्ध मविआचा उमेदवार कोण? आज निर्णय होणार
मविआला दे धक्का.. विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचा विजयी चौकार? 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच 'आऊट'
मविआला दे धक्का.. विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचा विजयी चौकार? 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच 'आऊट'
Maharashtra Live blog updates: दिल्लीत अग्नितांडव; 21 जणांचा होरपळून मृत्यू
Maharashtra Live blog updates: दिल्लीत अग्नितांडव; 21 जणांचा होरपळून मृत्यू
Farmers Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीसाठी कोण पात्र, कोण अपात्र, सरकारचे सर्व निकष सोप्या शब्दात!
शेतकरी कर्जमाफीसाठी कोण पात्र, कोण अपात्र, सरकारचे सर्व निकष सोप्या शब्दात!

व्हिडीओ

Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election 2026 : अर्ज माघारी.. सोलापुरात राजेंद्र राऊत अन् अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरेंविरुद्ध मविआचा उमेदवार कोण? आज निर्णय होणार
अर्ज माघारी.. सोलापुरात राजेंद्र राऊत अन् अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरेंविरुद्ध मविआचा उमेदवार कोण? आज निर्णय होणार
Delhi's Malviya Nagar Fire: दिल्लीत भीषण अग्नितांडवात 21 जणांचा मृत्यू, लोकांचा जीव वाचवायला स्थानिकांनी जमिनीवर गाद्या अंथरल्या अन्....
दिल्लीत भीषण अग्नितांडवात 21 जणांचा मृत्यू, लोकांचा जीव वाचवायला स्थानिकांनी जमिनीवर गाद्या अंथरल्या अन्....
मविआला दे धक्का.. विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचा विजयी चौकार? 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच 'आऊट'
मविआला दे धक्का.. विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचा विजयी चौकार? 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच 'आऊट'
Tukaram Mundhe Beed FDA Raid: तुकाराम मुंढेंच्या एफडीएच्या कारवाईचा धडाका कायम, बीडमध्ये लस्सीने भरलेल्या टाक्या अधिकाऱ्यांनी ओतल्या
तुकाराम मुंढेंच्या एफडीएच्या कारवाईचा धडाका कायम, बीडमध्ये लस्सीने भरलेल्या टाक्या अधिकाऱ्यांनी ओतल्या
Delhi's Malviya Nagar Fire: मोठी बातमी : दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग, आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू
Delhi's Malviya Nagar Fire: मोठी बातमी : दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग, आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू
Ankita Walawalkar On Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीबाबत अंकिता वालावलकरला काय वाटतं? कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच म्हणाली...
कॉकरोच जनता पार्टीबाबत अंकिता वालावलकरला काय वाटतं? कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच म्हणाली...
Kolhapur Crime news: कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीसोबत प्रियकरासह चार जणांचं नको ते कृत्य, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
Kerala Crime:आईच्या बॉयफ्रेंडकडून अमानुष छळ, डोकं भिंतीवर आपटून संपवलं; केरळमधील दीड वर्षांच्या बाळाचा अंगावर शहारे आणणारा शेवट
जेवताना खोकला, आईचा बॉयफ्रेंड चिडला, पाय देऊन चिमुकल्याची हाडं मोडली; केरळमधील दीड वर्षांच्या बाळाचा अंगावर शहारे आणणारा शेवट
Embed widget