एक्स्प्लोर

Nationalist Youth Congress : मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी राज ठाकरेंना पुढे केलं जातंय, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आरोप

मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी राज ठाकरे यांच्यासारख्या लोकांना पुढे केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं केला आहे.

Nationalist Youth Congress : वाढलेली महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, उद्योग यामुळे मोदी सरकारला अपयश आले आहे. ते अपयश झाकण्यासाठी राज ठाकरे यांच्यासारख्या लोकांना पुढे करुन देशात धार्मिक हिंसा, द्वेष, उन्माद पसरवून देशाचे पावित्र्य संपवण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रसने एक पत्रक जाहीर करुन मोदी सरकारवर टीका केली आहे.

मूलभूत प्रश्न बाजूला करण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे केले जातायेत

गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात काही पक्ष हे धार्मिक मुद्दे पुढे करुन केंद्र सरकारच्या अपयशी कामामुळे वाढलेली महागाई, पेट्रोल-डिझेल,ढासळलेली देशाची अर्थव्यवस्था, वाढलेली बेरोजगारी हे मूलभूत प्रश्न बाजूला करण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे करत आहेत. त्या माध्यमातून महाराष्ट्राची शांतता व सुरक्षितता धोक्यात आणत आहेत. मंदिर आणि मस्जिद व भोंग्याचे राजकारण काही लोकांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी असून महाराष्ट्रातील जनतेने या गोष्टींना साथ देऊ नये असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने म्हटले आहे.

आपला पुरोगामी महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य असून महाराष्ट्र कधीही धार्मिक व धर्मांध लोकांना साथ देत नाही. हे जनतेने पुन्हा एकदा सिद्ध केल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पत्रकात म्हटले आहे. आपला लोकशाही भारत 75 वर्षांपासून आनंदाने आणि एकोप्याने नांदत आहे. सर्वधर्म जपणे हा आपल्या देशाचा डीएनए आहे. सर्वांनी मिळून सर्वांची प्रगती साधुया.  कोणत्याही धार्मिक अफवांना बळी पडू नका असे आवाहन राज्यातील जनतेला राष्ट्रवादी युवक  काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. राज्यात हिंसेला पूरक वातावरण तयार होऊ देऊ नये. कोणाचाही द्वेष करुन राज्याची शांतता संपवू नका. आपले महाराष्ट्र पोलीस सक्षम असून पोलिसांना सहकार्य करा. आपण सर्वजण मिळून आपले गाव, समाज, राज्य आपण सर्व मिळून शांत ठेवूया आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीपथावर घेऊन जाऊया असे या पत्रकात म्हटले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Mumbai Rain: मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचे आगमन, जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, आकाशात काळ्या ढगांची गर्दी
मुंबईत मन्सूनपूर्व पावसाचे आगमन, जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, आकाशात काळ्या ढगांची गर्दी
Kolhapur Crime news: कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीसोबत प्रियकरासह चार जणांचं नको ते कृत्य, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
Dharavi redevelopment BEST Land: मोठी बातमी: धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी बेस्टच्या दोन आगारांची 11 एकरांची मोक्याची जागा जाणार, मोबदल्यात काय मिळणार?
मोठी बातमी: धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी बेस्टच्या दोन आगारांची 11 एकरांची मोक्याची जागा जाणार, मोबदल्यात काय मिळणार?

व्हिडीओ

Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime news: कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीसोबत प्रियकरासह चार जणांचं नको ते कृत्य, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
Solapur : सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
Embed widget