एक्स्प्लोर

National Exit Test : मोठी बातमी! आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी वैद्यकीय विद्यार्थ्यांना द्यावी लागणार 'राष्ट्रीय पात्रता परीक्षा' 

आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. 2021-22 सत्राच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या आयुष विद्यार्थ्यांना आता राष्ट्रीय पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे.

National Exit Test : आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. 2021-22 सत्राच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या आयुष विद्यार्थ्यांना आता राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NExT) द्यावी लागणार आहे. देशभरातील आयुष वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 2021-22 या वर्षी प्रवेश घेतलेल्या आयुष वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात NExT ( National Exit Test) द्यावी लागणार असल्याची घोषणा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केली आहे. 

ही पात्रता परीक्षा अंतिम वर्षाची परीक्षा झाल्यानंतर देता येणार आहे. राज्याच्या अधिसूचित वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नाव नोंदवण्यासाठी ही पात्रता परीक्षा बंधनकारक असल्याचंही मंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटल आहे . त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांना आता अंतिम वर्षाची परीक्षा दिल्यानंतर या पात्रता परीक्षेची ही तयारी करावी लागणार आहे. अंतिम वर्षाची आयुर्वेद आणि होमिओपॅथी परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेक्स्ट बंधनकारक असल्याने सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची घोषणा 

आयुषसाठी राष्ट्रीय एक्झिट टेस्ट (NExT) 2021-22 या शैक्षणिक सत्रापासून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लागू होईल, अशी घोषणा केंद्रीय आयुष राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी नुकतीच केली आहे. या प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या चिंतेचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या सरकारी समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री म्हणाले. NExT च्या अंमलबजावणीमध्ये स्पष्टता मिळवण्यासाठी आयुष प्रवाहातील विद्यार्थ्यांकडून अनेक निवेदने आली होती. मंत्री प्रतापराव जाधव यांनी काही आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांसोबत या विषयावर बैठक घेतली. यात एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर परवाना मिळविण्यासाठी आणि राज्य किंवा राष्ट्रीय नोंदणीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी ही चाचणी अनिवार्य आहे.

परीक्षेत व्यावहारिक कौशल्यांचे मूल्यांकन करण्यासाठी क्लिनिकल केस परिस्थिती, प्रतिमा आणि व्हिडिओ समाविष्ट आहेत. ज्या इंटर्न्सनी त्यांची इंटर्नशिप पूर्ण केली नाही परंतु NExT मध्ये पात्रता प्राप्त केली आहे, ते एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतरच नोंदणी करण्यास पात्र असतील. अशीही माहिती देण्यात आली आहे. नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन (NCISM) कायदा 2020 आणि नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी (NCH) कायदा, 2020 अनुक्रमे 11 जून 2021 आणि 5 जुलै 2021 पासून अंमलात आला. या कायद्यांच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत, कायद्याच्या तरतुदींनुसार आयोगांनी NExT आयोजित करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एसटीच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास; प्रवाशांना आधुनिक सुविधा व स्थानिकांना रोजगार मिळणार, प्रताप सरनाईकांची माहिती
एसटीच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास; प्रवाशांना आधुनिक सुविधा व स्थानिकांना रोजगार मिळणार, प्रताप सरनाईकांची माहिती
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Maharashtra Weather Update: एकीकडे उष्णतेची लाट, दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज
एकीकडे उष्णतेची लाट, दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज
Ram Shinde On Bomb Threat: मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग, अग्निशमन दलाची धाव; जाळ अन् धुराचे लोट
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग, अग्निशमन दलाची धाव; जाळ अन् धुराचे लोट
Iran War Live Update: डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
Iran: युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
Hardik Pandya Mahika Sharma मोठी बातमी: हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं पडणार महागात
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
Monalisa Married Muslim Boyfriend: मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाच्या लग्नाचा VIDEO व्हायरल,
मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाच्या लग्नाचा व्हायरल VIDEO पाहिलात?
Mumbai News: आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
Embed widget