एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांचं तोंड बघायलाही जनता तयार नाही : नारायण राणे

रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांचं तोंड बघायलाही लोक तयार नाहीत, त्यामुळे त्यांनी प्रचार सोडून द्यावा, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. गर्दीअभावी रद्द झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील सभेवरुन राणेंनी टोमणा लगावला. अडीच वर्षात जनता तुम्हाला कंटाळली आहे. त्यामुळे प्रचारच करु नका, असं नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे झालेल्या सभेत राणे बोलत होते. पुण्यातील सदाशिव पेठेत शनिवारी दुपारी आयोजित केलेली मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा गर्दीअभावी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांसारख्या सर्वपक्षीयांनी टीकेचे बाण सोडले होते. दोन दिवसांपूर्वी कोकणात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका केली नव्हती, त्यामुळे कोकणात सेना भाजपची छुपी युती असल्याचा दावाही राणे यांनी केला.

संबंधित बातम्या :

सभेला कोणीच नाही, सभा सोडून मुख्यमंत्री रवाना!

मुख्यमंत्र्यांच्या रद्द सभेवरुन शिवसेनेचे तिरकस बाण

मुख्यमंत्र्यांना 'पुणेरी टोमणे', सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक खरात पार्ट 2 'रवींद्र एरंडे'च्या अडचणी वाढल्या, आठ पीडितांची ओळख पटली, चार मोबाईल जप्त; तपासात हादरवणारी माहिती
अशोक खरात पार्ट 2 'रवींद्र एरंडे'च्या अडचणी वाढल्या, आठ पीडितांची ओळख पटली, चार मोबाईल जप्त; तपासात हादरवणारी माहिती
Maharashtra Live Blog Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीला जाणार; सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी आज भरणार अर्ज  
Maharashtra Live Blog Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीला जाणार; सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी आज भरणार अर्ज  
Baramati By Election 2026: सुनेत्रा पवारांनी बारामती पोटनिवडणुकीत शेवटच्या क्षणी गेम फिरवला, लक्ष्मण हाकेंची माघार, दत्तात्रय भरणेंनी मन वळवलं
सुनेत्रा पवारांनी बारामती पोटनिवडणुकीत शेवटच्या क्षणी गेम फिरवला, लक्ष्मण हाकेंची माघार, दत्तात्रय भरणेंनी मन वळवलं
Praful Patel On Sunetra Pawar Baramati Vidhan Sabha By Election 2026: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, प्रफुल पटेलांचं आवाहन; म्हणाले, मी सगळ्यांशी बोललो, भेटण्याचा प्रयत्नही केला, पण...
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, प्रफुल पटेलांचं आवाहन; म्हणाले, मी सगळ्यांशी बोललो, भेटण्याचा प्रयत्नही केला, पण...

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati Election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार
Ashok Kharat CDR : दमानियांकडे खरातचा सीडीआर, विरोधकांचा प्रहार Special Report
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal: सीएम ममता बॅनर्जीनंतर आता माजी सीएम अरविंद केजरीवाल हायकोर्टात स्वत: बाजू मांडणार; कथित मद्य धोरण केसमध्ये 'त्या' न्यायमूर्तींना हटवण्याची मागणी करणार
सीएम ममता बॅनर्जीनंतर आता माजी सीएम अरविंद केजरीवाल हायकोर्टात स्वत: बाजू मांडणार; कथित मद्य धोरण केसमध्ये 'त्या' न्यायमूर्तींना हटवण्याची मागणी करणार
ट्रम्प यांनी जाहीर शिवीगाळ करत धमकी देताच इराणकडून जागतिक इंधन पुरवठा ठप्प करण्याची धमकी; पुढील 48 तासात काय होणार? युद्धखोर ट्रम्पमुळे पेट्रोल, डिझेल, अन् गॅससाठी जगाला धडकी भरायची वेळ
ट्रम्प यांनी जाहीर शिवीगाळ करत धमकी देताच इराणकडून जागतिक इंधन पुरवठा ठप्प करण्याची धमकी; पुढील 48 तासात काय होणार? युद्धखोर ट्रम्पमुळे पेट्रोल, डिझेल, अन् गॅससाठी जगाला धडकी भरायची वेळ
Sunetra Pawar Baramati byelection 2026: सुनेत्रा पवारांच्या 'त्या' फोन कॉलने चक्रं फिरली? हर्षवर्धन सपकाळांचा बारामती दौरा अचानक रद्द, काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरेंचं काय होणार?
सुनेत्रा पवारांच्या 'त्या' फोन कॉलने चक्रं फिरली? हर्षवर्धन सपकाळांचा बारामती दौरा अचानक रद्द, काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरेंचं काय होणार?
Baramati By Election 2026: तुमचे एक मत हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली; रोहित पवारांचे बारामतीकरांना काळजाला भिडणारे आवाहन, म्हणाले, 'सुनेत्राकाकी...'
तुमचे एक मत हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली; रोहित पवारांचे बारामतीकरांना काळजाला भिडणारे आवाहन, म्हणाले, 'सुनेत्राकाकी...'
Baramati byelection 2026: लोकसभा-विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून लढले अन् आता आकाश मोरेंनी सुनेत्रा पवारांच्या विरोधात शड्डू ठोकला, बारामती पोटनिवडणुकीत चक्रावणारं राजकारण
आधी शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून लढले अन् आता आकाश मोरेंनी सुनेत्रा पवारांच्या विरोधात शड्डू ठोकला, बारामती पोटनिवडणुकीत चक्रावणारं राजकारण
Numerology: प्रचंड पाठबळ ज्यांच्या पाठिशी! 'या' जन्मतारखांवर भोलेनाथांचं अत्यंत प्रेम, जन्मापासूनच आशीर्वाद, समस्येतून सहज बाहेर पडतात, अंकशास्त्र  
प्रचंड पाठबळ ज्यांच्या पाठिशी! 'या' जन्मतारखांवर भोलेनाथांचं अत्यंत प्रेम, जन्मापासूनच आशीर्वाद, समस्येतून सहज बाहेर पडतात, अंकशास्त्र  
Lok Sabha Seats Delimitation : मोठी बातमी! लोकसभेत खासदारांची संख्या 543 वरून 816 होणार? महाराष्ट्राच्या वाट्याला 72 खासदार, विधानसभेचंही चित्र बदलणार?
मोठी बातमी! लोकसभेत खासदारांची संख्या 543 वरून 816 होणार? महाराष्ट्राच्या वाट्याला 72 खासदार, विधानसभेचंही चित्र बदलणार?
Sagar Karande: ना रडापडी, ना कसला ड्रामा.. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला सागर कारंडे; बाहेर येताच रितेश भाऊंना म्हणाला...
ना रडापडी, ना कसला ड्रामा.. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला सागर कारंडे; बाहेर येताच रितेश भाऊंना म्हणाला...
Embed widget