Maharastra Jan Ashirwad Yatra LIVE: नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरु, पाहा लाईव्ह अपडेट्स
Maharastra Jan Ashirwad Yatra LIVE: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू होणार आहे.

Background
Maharastra Jan Ashirwad Yatra LIVE: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर सध्या पोलिस यंत्रणा कामाला लागली असून ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून गुरूवारी अर्थात काल लाँग मार्च देखील काढण्यात आला होता. तसेच सध्याच्या घडीला रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी बॅरिगेटींग देखील करण्यात येत आहे.
वरुण सरदेसाई परत आल्यास परत जाणार नाही, आमच्या घरावर कुणी आल्यास आम्ही सोडणार नाही, शिवसेना औषधाला शोधून मिळू नये याची काळजी घ्या : नारायण राणे
Maharastra Jan Ashirwad Yatra LIVE: वरुण सरदेसाई परत आल्यास परत जाणार नाही, आमच्या घरावर कुणी आल्यास आम्ही सोडणार नाही, शिवसेना औषधाला शोधून मिळू नये याची काळजी घ्या : नारायण राणे
माझा घसा ठिक होऊ दे, मी बोलणार, आम्हाला पण जुन्या गोष्टी माहिती आहेत, आवाज खणखणीत झाल्यावर खणखणीत वाजवणार : नारायण राणे
Maharastra Jan Ashirwad Yatra LIVE: माझा घसा ठिक होऊ दे, मी बोलणार, आम्हाला पण जुन्या गोष्टी माहिती आहेत, आवाज खणखणीत झाल्यावर खणखणीत वाजवणार : नारायण राणे























