एक्स्प्लोर

32 वर्ष शांत झोप नाही, नागपूरच्या दीपकवर अखेर शस्त्रक्रिया

दीपकला ट्रेचर कॉलिन्स सिंड्रोम ( treacher collins syndrome ) असल्याचं डॉक्टरांनी निदान केलं. दीपकला झालेला आजार हा जनुकीय आहे.

नागपूर : एक दिवस नीट झोप झाली नाही, तर दुसरा दिवस खराब जातो. मात्र नागपूरमध्ये एका व्यक्तीला एक-दोन दिवस नाही, तर तब्बल 33 वर्ष शांत झोप लागलेली नाही. डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेने दीपक म्हैसेकर यांच्या डोळ्याला डोळा लागला. झोपण्यासाठी आडवं झालं की दीपक 15 मिनिटात घाबरुन उठायचा. म्हणजे जवळपास जन्मापासून 12 हजार दिवस झाले, दीपक सुखाची झोप घेऊ शकला नाही. त्याचं जेवणही मोजकंच होतं. दीपकच्या आई अनिता म्हैसेकरही आपल्याला झालेला त्रास सांगतात. दीपकला ट्रेचर कॉलिन्स सिंड्रोम ( treacher collins syndrome ) असल्याचं डॉक्टरांनी निदान केलं. दीपकला झालेला आजार हा जनुकीय आहे. मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी दोन्ही जबड्यात अडकल्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात होतो. वैद्यकीय भाषेत याला advance sleep apnia म्हणजेच निद्रानाश असे म्हणतात. रुग्ण 15 मिनिटं ते अर्ध्या तासात झोपेतून घाबरुन उठतो. 50 हजारात एकाला हा आजार होतो. मात्र उपचारासाठी लागणारे 10 लाख रुपये दीपककडे नव्हते. 33 वर्षांच्या निद्रानाशानंतर नागपूरच्या दंत महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी दीपकवर उपचार केले. पक्षाघाताचा धोका होता, पण डॉक्टरांनी कुशलतेनं शस्त्रक्रिया पार पडली. शासकीय दंत महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी दीपकवर यशस्वी शत्रक्रिया करुन त्याला नवजीवनच दिले आहे. गेल्या 33 वर्षांपासून न झोपलेला माणूस अखेर शांत झोपी गेला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन, गार्डसोबत मैत्री; शार्प शुटरचा धक्कादायक खुलासा
मोठी बातमी : सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन, गार्डसोबत मैत्री; शार्प शुटरचा धक्कादायक खुलासा
पॅकबंद बॉक्स, कारमध्ये 5 कोटींची कॅश; शिवापूर टोलनाक्यावर सापडलेली गाडी कोणाच्या नावावर?, बड्या नेत्यावर आरोप
पॅकबंद बॉक्स, कारमध्ये 5 कोटींची कॅश; शिवापूर टोलनाक्यावर सापडलेली गाडी कोणाच्या नावावर?, बड्या नेत्यावर आरोप
Shani Gochar 2024 : शनीच्या शश योगाचा 'या' 3 राशींवर होणार भयंकर परिणाम; ऐन दिवाळीत सावध राहण्याचा इशारा
शनीच्या शश योगाचा 'या' 3 राशींवर होणार भयंकर परिणाम; ऐन दिवाळीत सावध राहण्याचा इशारा
Sanjay Raut : मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  22 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Khed 5 Cr Cash Seized| खेड शिवापूर टोलनाक्यावर 5 कोटींची कॅश जप्त, अधिकाऱ्यांची आळीमिळी गुपचिळीPune Congress : पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटावरून वादावादी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन, गार्डसोबत मैत्री; शार्प शुटरचा धक्कादायक खुलासा
मोठी बातमी : सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन, गार्डसोबत मैत्री; शार्प शुटरचा धक्कादायक खुलासा
पॅकबंद बॉक्स, कारमध्ये 5 कोटींची कॅश; शिवापूर टोलनाक्यावर सापडलेली गाडी कोणाच्या नावावर?, बड्या नेत्यावर आरोप
पॅकबंद बॉक्स, कारमध्ये 5 कोटींची कॅश; शिवापूर टोलनाक्यावर सापडलेली गाडी कोणाच्या नावावर?, बड्या नेत्यावर आरोप
Shani Gochar 2024 : शनीच्या शश योगाचा 'या' 3 राशींवर होणार भयंकर परिणाम; ऐन दिवाळीत सावध राहण्याचा इशारा
शनीच्या शश योगाचा 'या' 3 राशींवर होणार भयंकर परिणाम; ऐन दिवाळीत सावध राहण्याचा इशारा
Sanjay Raut : मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वरळीत आदित्य ठाकरेंना हरवण्यासाठी शिंदे-फडणवीसांची खास रणनीती, मध्यरात्री राज ठाकरेंना भेटले
वरळीत आदित्य ठाकरेंना हरवण्यासाठी शिंदे-फडणवीसांची खास रणनीती, मध्यरात्री राज ठाकरेंना भेटले
Entertainment: घटस्फोटाच्या चर्चांना ब्रेक! निम्रत कौरसमोर अभिषेकनं केलं ऐश्वर्याचं कौतुक, म्हणाला 'ती माझ्यासाठी कायमच भावनिक आधार'
घटस्फोटाच्या चर्चांना ब्रेक! निम्रत कौरसमोर अभिषेकनं केलं ऐश्वर्याचं कौतुक, म्हणाला 'ती माझ्यासाठी कायमच भावनिक आधार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..! दादांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर
महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..! अजितदादांकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर
'या' जन्मतारखेचे लोक असतात खूप भाग्यवान, धैर्यवान; तुमचा मूलांक आहे का यात?
'या' जन्मतारखेचे लोक असतात खूप भाग्यवान, धैर्यवान; तुमचा मूलांक आहे का यात?
Embed widget