एक्स्प्लोर

मॅट्रिमोनियल साईटवरुन श्रीमंत महिलांना गंडवणारा भामटा अटकेत

श्रीमंत महिला हेरुन आरोपी लग्न करायचा. काहीच दिवसांनी महिलांची चल-अचल संपत्ती विकून त्यांना वाऱ्यावर सोडून पळ काढायचा.

नागपूर : मोठा व्यावसायिक असल्याचं सांगून विधवा, घटस्फोटित आणि एकट्या राहणाऱ्या श्रीमंत महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. मॅट्रिमोनियल वेबसाईट्सच्या माध्यमातून आरोपी हा महिलांना लुबाडत असे. कधी अजय अग्रवाल, कधी अजय कुंभारे तर कधी अजय चावडा... वेगवेगळी नावं धारण करुन या भामट्याने अनेक महिलांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. आपण मोठा व्यावसायिक असल्याचं भासवून अजय विवाहोच्छुक महिलांना विविध ठिकाणी बोलवायचा. त्यांच्याकडे किती संपत्ती आहे, याचा अंदाज घ्यायचा. महिला श्रीमंत असल्यास तिच्याशी लग्न करायचा. काहीच दिवसांनी महिलांची चल-अचल संपत्ती विकून हा भामटा त्यांना वाऱ्यावर सोडून पळ काढायचा. आरोपीने 23 ऑगस्टला अशाच पद्धतीने वर्ध्यात राहणाऱ्या एका महिलेला नागपूरच्या बेसा परिसरात भेटायला बोलावलं. त्यानंतर डस्टर कारमध्ये तिच्यासोबत बळजबरीचा प्रयत्न केल्यामुळे महिलेने आरडाओरडा केला. त्यामुळे गाडीभोवती लोक जमा झाले. पीडित महिला आपली तक्रार सांगत असताना आणखी एका महिलेने पुढे येऊन याच भामट्याने काही महिन्यांपूर्वी लग्नाचं सोंग घेऊन आपली आर्थिक फसवणूक केल्याचं सांगितले. हा प्रकार बेलतरोडी पोलिस स्टेशनपर्यंत पोहचला. पोलिसांनी अजय अग्रवाल असं नाव सांगणाऱ्या या भामट्याला अटक केली. पोलिसांच्या मते अजयने आजवर अनेक महिलांची आर्थिक फसवणूक केली असून त्याला आणखी काही आरोपींनी मदत केली असावी, असा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Embed widget