एक्स्प्लोर

मोठी बातमी : महाविकास आघाडीमधील सांगली, भिवंडी आणि मुंबईचा तिढा सुटला; कुणाकडे कोणता मतदारसंघ?

Maha Vikas Aghadi  Seat Sharing  : महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या सांगली, भिवंडी आणि मुंबई लोकसभा मतदारसंघाचा देखील तिढा सुटला आहे.

Maha Vikas Aghadi  Seat Sharing  : महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेला जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून काही वेळापूर्वी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर (Maha Vikas Aghadi  Seat Sharing Sormula Announced) करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या सांगली, भिवंडी आणि मुंबई लोकसभा मतदारसंघाचा देखील तिढा सुटला आहे. ज्यात सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) ठाकरे गटाकडेच राहणार आहे, भिवंडी लोकसभा मतदारसंघ (Bhiwandi Lok Sabha Constituency) शरद पवार गटाकडे आणि मुंबई-उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ (Mumbai-North Central Lok Sabha Constituency) काँग्रेसकडे (Congress) राहणार आहे.

दरम्यान पत्रकार परिषेदेची सुरवात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, "आजच्या गुढी पाडवाच्या शुभ मुहूर्तावर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होत आहेत. अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत.  आजचा वातावरण प्रसन्न आहे. नाना पटोले मान हलवताय, काँग्रेस नेत्यांचे आनंदी चेहरे पाहताय, पवार साहेबांचा प्रसन्न चेहरा बघतोय असे म्हणत संजय राऊत यांनी वातावरण निर्मिती केली. 

कोणाकडे कोणत्या जागा 

काँग्रेस पक्षाकडे असलेल्या जागा...

  • नंदुरबार लोकसभा मतदारसंघ
  • धुळे लोकसभा मतदारसंघ
  • अकोला लोकसभा मतदारसंघ
  • अमरावती लोकसभा मतदारसंघ
  • नागपूर लोकसभा मतदारसंघ
  • भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ
  • गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ 
  • चांदपूर लोकसभा मतदारसंघ
  • नांदेड लोकसभा मतदारसंघ
  • जालना लोकसभा मतदारसंघ
  • उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ
  • पुणे लोकसभा मतदारसंघ
  • लातूर लोकसभा मतदारसंघ
  • सोलापूर लोकसभा मतदारसंघ
  • कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
  • उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ
  • रामटेक लोकसभा मतदारसंघ

शरद पवार गटाकडे असलेल्या जागा...

  • बारामती लोकसभा मतदारसंघ
  • शिरूर लोकसभा मतदारसंघ
  • सातारा लोकसभा मतदारसंघ
  • भिवंडी लोकसभा मतदारसंघ
  • दिंडोरी लोकसभा मतदारसंघ
  • माढारावेर लोकसभा मतदारसंघ
  • वर्धा लोकसभा मतदारसंघ
  • अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ
  • बीड लोकसभा मतदारसंघ

ठाकरे गटाकडे असलेल्या जागा...

  • दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ
  • दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ
  • उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ
  • मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघ
  • जळगाव लोकसभा मतदारसंघ
  • परभणी लोकसभा मतदारसंघ
  • नाशिक लोकसभा मतदारसंघ
  • पालघर लोकसभा मतदारसंघ
  • कल्याण लोकसभा मतदारसंघ
  • ठाणे लोकसभा मतदारसंघ
  • रायगड लोकसभा मतदारसंघ
  • मावळ लोकसभा मतदारसंघ
  • धाराशीव लोकसभा मतदारसंघ
  • रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ
  • बुलढाणा लोकसभा मतदारसंघ
  • हातकणांगले लोकसभा मतदारसंघ
  • संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ
  • शिर्डी लोकसभा मतदारसंघ
  • सांगली लोकसभा मतदारसंघ
  • हिंगोली लोकसभा मतदारसंघ
  • यवतमाळ लोकसभा मतदारसंघ
  • वाशिम लोकसभा मतदारसंघ

इतर महत्वाच्या बातम्या : 

 MVA PC: महाविकास आघाडीचा तिढा सुटला! अंतिम जागावाटप जाहीर, कोण कुठून लढवणार लोकसभा?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्लाUddhav Thackeray : सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget