एक्स्प्लोर

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, पतीला अटक

कोल्हापूर: कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यात चारित्र्याच्या संशयावरुन पतीनं पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवनाकवाडी इथं राहणाऱ्या राजेंद्र माळीनं धारदार शस्त्रानं वार करुन पत्नी रुपालीची हत्या केली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी राजेंद्रला अटक केली आहे.

धाब्यावर काम करणारा राजेश नेहमीच आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. कायमच्या वादाला कंटाळून दोघेही काही दिवसांपासून विभक्त राहात होते. राजेंद्र कधी तरी घरी यायचा. त्यावेळी राजेंद्र रूपालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी वाद घालायचा.

सोमवारी रात्रीही त्यांचं भांडण झालं. वाद विकोपाला गेल्याने राजेंद्रने आपल्या सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने वार केले. रूपालीचा जागीच मृत्यू झाला. त्यातच राजेशनं तिची हत्या केली. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास करत आरोपी राजेंद्रला अटक केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नागपुरात स्विमिंग टँकमध्ये बुडून एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू, व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचे गंभीर आरोप
नागपुरात स्विमिंग टँकमध्ये बुडून एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू, व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचे गंभीर आरोप
धक्कादायक! चुकीच्या दिशेन गाडी चालवली म्हणन विचारला जाब, कुर्ल्यात तरुणावर हल्ला, गुन्हा दाखल
धक्कादायक! चुकीच्या दिशेन गाडी चालवली म्हणन विचारला जाब, कुर्ल्यात तरुणावर हल्ला, गुन्हा दाखल
दिलासादायक! अखेर उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात, नदीकाठच्या गावांची तहान भागणार 
दिलासादायक! अखेर उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात, नदीकाठच्या गावांची तहान भागणार 
मुंबईत आयशर टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक, भीषण अपघातात मुंबई पालिकेच्या तरुण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू
मुंबईत आयशर टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक, भीषण अपघातात मुंबई पालिकेच्या तरुण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू

व्हिडीओ

Gym Warning Special Report : व्यायामाचा अतिरेक, जीवाला धोका, तरुण थोडक्यात बचावला
Ajit Pawar NCP Special Report : दादांचा पक्ष, तिघांचं लक्ष, कुणावर काय जबाबदारी?
Auto Marathi Contro Special Report : मराठीची अट, शिवसेनेचे दोन गट, मराठी सक्तीच्या निर्णयाने वाद
AAP Party Special Report : भाजपचा झाडू फोडले आपचे भिडू, केजरीवालांच्या पक्षावर भाजपचा झाडू
Ajit Pawar NCP : दादांचा पक्ष, तिघांचं लक्ष, कुणावर काय जबाबदारी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राघव चढ्ढांनी 'आप'ला सोडलं; आण्णा हजारे चिडले, म्हणाले, सत्ता आणि पैशासाठी पक्षांतर, कायदा व्हायला हवा
राघव चढ्ढांनी 'आप'ला सोडलं; आण्णा हजारे चिडले, म्हणाले, सत्ता आणि पैशासाठी पक्षांतर, कायदा व्हायला हवा
Gold Silver Rate : चार दिवसात चांदी 9600 रुपयांनी स्वस्त, सोनं 1700 रुपयांनी स्वस्त जाणून घ्या नवे दर
चार दिवसात चांदी 9600 रुपयांनी स्वस्त, सोनं 1700 रुपयांनी स्वस्त जाणून घ्या नवे दर
नवी मुंबई महापालिकेतील 15 मोठे अधिकारी एसीबीच्या रडारवर, अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांच्या अटकेनंतर नवी अपडेट
नवी मुंबई महापालिकेतील 15 मोठे अधिकारी एसीबीच्या रडारवर, अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांच्या अटकेनंतर नवी अपडेट
Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द; आरबीआयची मोठी कारवाई, पेटीएम ॲप वापरणाऱ्यांवर काय परिणाम होणार?
पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द; आरबीआयची मोठी कारवाई, पेटीएम ॲप वापरणाऱ्यांवर काय परिणाम होणार?
मोठी बातमी, राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांचे बेमुदत संप आंदोलन संस्थगित, सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचा निर्णय
मोठी बातमी, राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांचे बेमुदत संप आंदोलन संस्थगित, समन्वय समितीची घोषणा
पाण्याचं कॅन भरायला गेलेल्या बाप-लेकाचा दुर्दैवी अंत; ST बसच्या धडकेत दोन ठार, शेकडो नागरिक जमले
पाण्याचं कॅन भरायला गेलेल्या बाप-लेकाचा दुर्दैवी अंत; ST बसच्या धडकेत दोन ठार, शेकडो नागरिक जमले
Paytm Payments Bank: आरबीआयची मोठी कारवाई, पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द, नेमकं कारण काय?
Paytm Payments Bank: आरबीआयची मोठी कारवाई, पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द, नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक ‘किपलिंग बंगल्या’चे संवर्धन होणार; 144 वर्षांचा वारसा, 10 कोटींचा निधी मंजूर
मुंबईतील ऐतिहासिक ‘किपलिंग बंगल्या’चे संवर्धन होणार; 144 वर्षांचा वारसा, 10 कोटींचा निधी मंजूर
Embed widget