एक्स्प्लोर
MPSC Result : अखेर दोन वर्षानंतर पीएसआय परीक्षेचा निकाल लागला; संभाजीनगरमधील सुनील महाराष्ट्रातून पहिला
MPSC PSI Exam Result: एमपीएससीच्या 2020 मधील पीएसआय परीक्षेमध्ये महाराष्ट्रात पहिला येणारा विद्यार्थी हा संभाजीनगर मधील आहे.

MPSC PSI Exam Result
MPSC PSI Exam Result: एमपीएससीकडून 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पीएसआय पदाच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. ज्यात संभाजीनगरमधील सुनील कचकवाड हा राज्यातून पहिला आला आहे. तर या निकालानंतर विद्यार्थ्यांनी ढोल ताशे वाजवत फटाके फोडत आनंद साजरा केला आहे. 2020 पासून विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत होते. आज निकाल लागल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. विशेष म्हणजे एमपीएससीच्या 2020 मधील पीएसआय परीक्षेमध्ये महाराष्ट्रात पहिला येणारा विद्यार्थी हा संभाजीनगर मधील आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
आणखी वाचा
Advertisement
Advertisement

























