एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

सांगलीत मटका अड्ड्यावर मनसेच्या महिला कार्यकर्त्यांचा खळखट्याक, पोलीस कारवाई करत नसल्याने आक्रमक पवित्रा

सांगलीतील तासगाव शहरातील सोमवार पेठेत सुरू असलेल्या मटका अड्डा मनसेच्या तासगाव महिला आघाडीच्यावतीने उद्ध्वस्त करण्यात आला आहे. मटका घेणाऱ्या दोघांना तासगाव पोलिसांनी अटक केली.

सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एखादा मुद्दा उचलून धरला की त्याची चर्चा होते. सांगलीच्या तासगाव शहरातील एका घरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी खळखट्याक केला आहे. काल हा सगळा प्रकार घडला असून या घटनेनंतर मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी मटका अड्डा उधळून लावला. या महिला मनसे कार्यकर्त्यांनी घरात घुसत मटका अड्डा बंद पाडला.

तासगावमध्ये एका घरात मटका सुरू असल्याची पोलीसाकडे तक्रार करून देखील पोलिसांनी काही कारवाई केली नाही. त्यामुळे मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी आपण मटका अड्डा उधळून लावला असल्याचे मनसेच्या कार्यकर्त्याचे म्हणणे आहे.

तासगाव शहरातील सोमवार पेठेत सुरू असलेल्या मटका अड्डा मनसेच्या तासगाव महिला आघाडीच्यावतीने उद्ध्वस्त करण्यात आला आहे. मटका घेणाऱ्या दोघांना तासगाव पोलिसांनी अटक केली. संतोष राक्षे , प्रमोद मगदूम अशी त्यांची नावे आहेत. शहरात आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात मटका सुरू असून तो बंद करावा, अशी मागणी मनसेच्या दीपाली पुडकर यांनी काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी आणि तासगाव उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

मात्र पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने मंगळवारी दुपारी पुडकर यांच्या समवेत अन्य सहा सात महिला आणि मनसेचे काही कार्यकर्त्यासह मटका अड्ड्यावर धडक दिली. त्यावेळी राक्षे व मगदूम हे मटकाबुकी बद्रुद्दीन तांबोळी याच्यासाठी मटका घेत होते. यावेळी आक्रमक होत महिलांनी अड्ड्यावरील कपाट व अन्य सामानाची तोडफोड केली. बराच काळ हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर मटक्याच्या चिठ्या महिलांनी गोळ्या केल्या. यावेळी मटका बुकीं आणि महिला मध्ये बराच काळ बाचाबाची झाली. त्यानंतर तासगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मटका बुकींना ताब्यात घेतले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Exit Poll Result : उन पाऊस विसरून सभांचा धडका, महाराष्ट्रभर फिरणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार?
उन पाऊस विसरून सभांचा धडका, महाराष्ट्रभर फिरणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोलSandeep Deshpande on MNS | मनसेचा पाठिंबा असल्याचं पत्र व्हायरल, संदीप देशपांडे काय म्हणाले?Uttam Jankar on Ajit Pawar : अजित पवार 40 हजार मतांनी पडणार! उत्तम जानकर यांनी केलं भाकित...Sharad Koli on Praniti Shinde : केसाने गळा कापला,खंजीर खुपसला, प्रणिती शिंदेंवर शरद कोळी संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Exit Poll Result : उन पाऊस विसरून सभांचा धडका, महाराष्ट्रभर फिरणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार?
उन पाऊस विसरून सभांचा धडका, महाराष्ट्रभर फिरणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार?
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी
Maharashtra Exit Polls Result 2024: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात किती जागा मिळणार? एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन चित्र स्पष्ट
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात किती जागा मिळणार? एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन चित्र स्पष्ट
Nitesh Karale Master Beaten : वर्ध्यात मतदान केंद्रावर राडा..कराळे मास्तरांना बेदम मारहाण!
Nitesh Karale Master Beaten : वर्ध्यात मतदान केंद्रावर राडा..कराळे मास्तरांना बेदम मारहाण!
Embed widget