एक्स्प्लोर
10 नेते, 12 सरचिटणीस, राज ठाकरेंची नवी फौज
शिशीर शिंदे यांचे या कार्यकारिणीत कुठेच नाव नाही. त्यामुळे आधीच शिंदे शिवसेनेते प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात असताना, आता मनसेच्या कार्यकारिणीत नाव नसल्याने यावर शिक्कामोर्तब झालंय का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

फाईल फोटो
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कार्यकारिणीसाठी पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या. त्यातून नवी कार्यकारिणी तयार केली आहे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवता या निवडी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. राज ठाकरे हे अध्यक्ष, तर 10 नेते आणि 12 सरचिटणीस अशी नवी कार्यकारिणी आहे. विशेष म्हणजे, शिशीर शिंदे यांचे या कार्यकारिणीत कुठेच नाव नाही. त्यामुळे आधीच शिंदे शिवसेनेते प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात असताना, आता मनसेच्या कार्यकारिणीत नाव नसल्याने यावर शिक्कामोर्तब झालंय का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मनसेकडून या कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला पाठवली आहे. 20 मे रोजी मनसेची पक्षांतर्गत पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक पार पडली होती. नेते -
- बाळा नांदगावकर
- नितीन सरदेसाई
- शिरीष सावंत
- संजय चित्रे
- दिपक पायगुडे
- अविनाश अभ्यंकर
- अनिल शिदोरे
- जयप्रकाश बाविस्कर
- प्रमोद (राजू) पाटील
- अभिजित पानसे
- मनोज चव्हाण
- आदित्य शिरोडकर
- परशुराम उपरकर
- हेमंत गडकरी
- बाबा जाधवराव
- प्रकाश भोईर
- राजेंद्र शिरोडकर
- राजीव चौगुले
- यशवंत (संदिप) देशपांडे
- शालिनी ठाकरे
- रिटा गुप्ता
- अशोक मुर्तडक
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
























