एक्स्प्लोर

दंगलीमुळे विप्रोने औरंगाबादमधील प्रकल्प रद्द केला : राज ठाकरे

काही वर्तमानपत्र आणि काही चॅनल केवळ सरकारवर टीका करतात, यात एबीपी माझाचा समावेश आहे, असं सांगायलाही राज ठाकरे विसरले नाहीत.

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये झालेल्या दंगलीमुळे विप्रोने तब्बल अडीच हजार कोटींची गुंतवणूक रद्द केली, असा गौप्यास्फोट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जाहीर सभा घेतली. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते. काही वर्तमानपत्र आणि काही चॅनल केवळ सरकारवर टीका करतात, यात एबीपी माझाचा समावेश आहे, असं सांगायलाही राज ठाकरे विसरले नाहीत. राज ठाकरेंनी यावेळी राम मंदिर, ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं. अमूलसाठीसाठी राज्यातील दूध आंदोलनाकडे दुर्लक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दूध दर आंदोलनचा आज चौथा दिवस आहे. यावर अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने राज ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकार आपलं राज्य सरकार आणि मंत्र्यांना हाकत आहे. गुजरातमधील अमूल दुधासाठी राज्य सरकार दूध आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला. राम मंदिर आताच का आठवलं? भाजपकडे चार वर्षांपूर्वी बहुमत होतं. पण आताच राम मंदिर का आठवलं, असा प्रश्न विचारताना राज ठाकरे म्हणाले की, निवडणूक जिकणं कठीण असल्याचं लक्षात येताच भाजप राम मंदिराचा मुद्दा पुढे करत आहे. तसंच राम मंदिरच्या नावाने दंगल घडवून हिंदू मत एकवटून निवडणूक जिकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही ते म्हणाले भाजप पैसे-ईव्हीएमच्या जोरावर निवडणूक जिंकते भाजपकडे स्वतःचे उमेदवार नाहीत, ते दुसऱ्या पक्षातील लोक शोधत फिरतात. पक्षात दुसऱ्या पक्षाचे लोक घेऊन, पैसे आणि ईव्हीएमच्या जोरावर निवडणूक जिंकतात. ईव्हीएम बंद करा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. भाजपकडे हजारो कोटी रुपये कुठून येतात, असा प्रश्नही त्यांनी विचारला. डॉक्टर, इंजिनिअरना पक्षात संधी देणार महाराष्ट्रमधील तरुण नोकरी शोधत आहेत मात्र बाहेरुन आलेले नोकऱ्या घेऊन जात आहे. बाहेरुन येणाऱ्या लोकांना पोसण्यासाठी सरकार खर्च करत असल्याने सरकारचे पैसे जनतेपर्यंत येत नाहीत. डॉक्टर, इंजिनिअर, अशा तरुण मुलांना मी पक्षात संधी देणार आहे, असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं. आधीचं सरकार आताच्या सरकारपेक्षा बरं होतं. तस थापड्या शिवसेना आणि भाजपापेक्षा काँग्रेस बरी आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Rain Update : पुण्यात पावसाचा कहर! खडकवासला धरण तुडुंब भरलं; मुठा नदीपात्रात 28 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, भिडे पूल दिसेनासा झाला; मेट्रो खांबांनाही पुराचा वेढा
पुण्यात पावसाचा कहर! खडकवासला धरण तुडुंब भरलं; मुठा नदीपात्रात 28 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, भिडे पूल दिसेनासा झाला; मेट्रो खांबांनाही पुराचा वेढा
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Dhanashri Kadgaonkar Stuck Mumbai Pune Expressway Traffic: 'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
Tukaram Mundhe News: तुम्हाला नायक सिनेमासारखं एका दिवसासाठी CM बनवल्यास काय कराल?; तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर
तुम्हाला नायक सिनेमासारखं एका दिवसासाठी CM बनवल्यास काय कराल?; तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर
Maharashtra Heavy Rain: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
Embed widget