एक्स्प्लोर

काँग्रेसचे विधानपरिषद उमेदवार दिलीप माने यांच्याविरोधात गुन्हा

तसंच विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी हा विषय मुद्दाम उकरुन काढल्याचा आरोप दिलीप माने यांनी केला आहे.

सोलापूर : विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने यांच्यावर बलात्काराच्या आरोपीला मदत केल्याचा आरोप होत आहे. दिलीप माने यांचा भाचा निखिल भोसलेवर बलात्काराचा गुन्हा दाखल असून त्याला मदत केल्याप्रकरणी माने यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. बलात्कार करुन फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिल्याची फिर्याद तक्रारदार महिलेने न्यायालयात दाखल केली आहे. शिवाय दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोपही  महिलेने केला आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? हे प्रकरण वर्षभरापूर्वीचं आहे. निखिल भोसलेने तक्रारदार महिलेशी मॅट्रिमोनियल वेबसाईटवरुन ओळख वाढवून मैत्री केली. नंतर तुळजापूर मंदिरात खोटं लग्न करुन पुणे-सोलापूर हायवे रोडजवळच्या एका रुममध्ये शारीरिक संबध ठेवले. त्याचवेळी महिलेचे नग्नावस्थेतील फोटो काढून सोशल मिडियावर टाकण्याची धमकी दिली. आरोपींनी सोलापूर आणि मुंबईतील व्हॉटसअॅप ग्रुपवर फोटो टाकल्याचा दावा महिलेने केला आहे. दिलीप माने यांनी आरोप फेटाळले दरम्यान दिलीप माने यांनी हे आरोप फेटाळले आहेत. वर्षभरापूर्वी एका नातेवाईकावर असा गुन्हा दाखल झाला होता. ज्या महिलेने हा गुन्हा दाखल केला आहे तिने असे तीन गुन्हे वेगवेगळ्या लोकांवर दाखल केले आहे. शिवाय यात माझंही नाव देण्यात आलं होतं. पण पोलिस तपासात त्यांचा कुठेही सहभाग न आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता, असा दावा दिलीप माने यांनी केला आहे. तसंच विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी हा विषय मुद्दाम उकरुन काढल्याचा आरोप दिलीप माने यांनी केला आहे. शिवाय संबंधित महिलेवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं माने यांनी सांगितलं. संबंधित बातम्या निष्ठावंत माधव भांडारींऐवजी ‘लाड’ यांना उमेदवारीचा ‘प्रसाद’ का? संपूर्ण घटनाक्रम : … आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली! विधानपरिषद पोटनिवडणूक : राणेंचा पत्ता कट, प्रसाद लाड यांना उमेदवारी राणेंबाबत संभ्रम कायम, भाजपकडून इतर उमेदवारांची चाचपणी विधानपरिषद पोटनिवडणुकीतून राणे आऊट? उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी चंद्रकांत पाटील ‘मातोश्री’वर राणे आणि मुख्यमंत्र्यांची भेट, विधानपरिषद पोटनिवडणुकीवर चर्चा?

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Delimitation: ठाकरेंच्या शिवसेनेचा डिलिमिटेशनला विरोध का? उद्धव ठाकरेंनी सांगितलं राजकारण, ज्ञानेशकुमारांचं घेतलं नाव
ठाकरेंच्या शिवसेनेचा डिलिमिटेशनला विरोध का? उद्धव ठाकरेंनी सांगितलं राजकारण, ज्ञानेशकुमारांचं घेतलं नाव
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
Devendra Fadnavis Delimitation Bill: शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
Delimitation : इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? राहुल गांधी आणि स्टॅलिन यांच्या गळाभेटीचा फोटो समोर
इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? देशाचं लक्ष चेन्नईकडे लागलं
Nagpur Crime News: 8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
Devendra Fadnavis Delimitation Bill: शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
Solapur Crime News: मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
Embed widget