एक्स्प्लोर

खासदार उदयनराजेंचं निवडणुकीनंतरचं वागणं बदललं, आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा आरोप

आम्ही आमदार म्हणून जो शब्द दिला तो आम्ही पाळला आहे. त्यांनी जो शब्द दिला तो त्यांनी पाळावा. उदयनराजेंचं निवडणुकीनंतर वागणं बदललं आहे. त्यांच्या कुरघोड्या ह्या आम्हाला काही नवीन नाहीत, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.

सातारा : खासदार उदयनराजेंच निवडणुकीनंतरच वागणं बदललं आहे. ते माझ्या मतदार संघात कुरघोड्या करत आहेत, असा आरोप सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. खासदारांच्या वागणुकीचा पाढा पक्षश्रेष्ठींकडे वाचला असून त्यावर त्यांनी निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांना कामासाठी भेटत असतो असं सांगून पक्षासोबत एकनिष्ठ असल्याचा दावा देखील आमदार शिवेंद्रराजेंनी केला आहे. नाईक निंबाळकर आणि उदयनराजे या दोघांच्या वादात माझा संबध नाही, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.  लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर माझ्या मतदारसंघात कुरघोड्या सुरु आहेत. याबाबत मी पक्षश्रेष्ठींना सांगितले जाते. वेळेच लक्ष घाला, माझे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. रामराजेंसोबत माझ कसलंही सेटिंग नाही, माझ सेटिंग साताऱ्यातील मतदारांशी, जनतेशी सेटिंग आहे, असेही ते म्हणाले. आम्ही आमदार म्हणून जो शब्द दिला तो आम्ही पाळला आहे. त्यांनी जो शब्द दिला तो त्यांनी पाळावा. उदयनराजेंचं निवडणुकीनंतर वागणं बदललं आहे. त्यांच्या कुरघोड्या ह्या आम्हाला काही नवीन नाहीत, असेही शिवेंद्रराजे म्हणाले. मी दबाव टाकून काम करणारा नाही आणि माझे राजकारणावर घर चालत नाही. त्यामुळे मी कोणाच्या दबावाखाली काम करणार नाही. शशिकांत शिंदेंना घेऊन त्यांच्या भावाला जावळी मतदार संघात फिरवलं जातंय.  आम्ही पक्षासोबत प्रामाणिक काम केले आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत ते म्हणाले की, साताऱ्यातील प्रलंबित कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Vidhansabha Bypoll: बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाल्या...
बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाल्या...
Maharashtra Live blog updates:राज्यभरात अवकाळी पावसाचा कहर; पिकांसह फळबागांना मोठा फटका, बळीराजा आर्थिंक संकटात
Maharashtra Live blog updates: राज्यभरात अवकाळी पावसाचा कहर; पिकांसह फळबागांना मोठा फटका, बळीराजा आर्थिंक संकटात
Nagpur Crime News: बेपत्ता व्यावसायिकाचा निर्वस्त्र मृतदेह झुडपात आढळला; डोक्यावर वार करून संपवल्याचा संशय, नागपूर हादरलं!
बेपत्ता व्यावसायिकाचा निर्वस्त्र मृतदेह झुडपात आढळला; डोक्यावर वार करून संपवल्याचा संशय, नागपूर हादरलं!
Nagpur PNG Connection: नागपूरकरांसाठी आनंदवार्ता! बुटीबोरीमध्ये पीएनजी गॅसचा पुरवठा सुरु, उपराजधानीचीही एलपीजी सिलेंडरच्या कटकटीपासून मुक्तता होणार, वाचा A to Z माहिती
नागपूरकरांसाठी आनंदवार्ता! बुटीबोरीमध्ये पीएनजी गॅसचा पुरवठा सुरु, उपराजधानीचीही एलपीजी सिलेंडरच्या कटकटीपासून मुक्तता होणार, वाचा A to Z माहिती

व्हिडीओ

Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report
BMC School Manache Shlok : मनाचे श्लोक, वादाचे टोक; एमआयएचा विरोध Special Report
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराणी लष्कर, एअरफोर्स संपवल्याच्या वल्गना करणाऱ्या ट्रम्प अन् अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयावह 'ब्लॅक फ्रायडे'! कुवेतपासून इराणपर्यंत एकाच दिवसात किती विमाने पाडली? त्या पायलटांचं काय झालं??
इराणी लष्कर, एअरफोर्स संपवल्याच्या वल्गना करणाऱ्या ट्रम्प अन् अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयावह 'ब्लॅक फ्रायडे'! कुवेतपासून इराणपर्यंत एकाच दिवसात किती विमाने पाडली? त्या पायलटांचं काय झालं??
Nagpur PNG Connection: नागपूरकरांसाठी आनंदवार्ता! बुटीबोरीमध्ये पीएनजी गॅसचा पुरवठा सुरु, उपराजधानीचीही एलपीजी सिलेंडरच्या कटकटीपासून मुक्तता होणार, वाचा A to Z माहिती
नागपूरकरांसाठी आनंदवार्ता! बुटीबोरीमध्ये पीएनजी गॅसचा पुरवठा सुरु, उपराजधानीचीही एलपीजी सिलेंडरच्या कटकटीपासून मुक्तता होणार, वाचा A to Z माहिती
NCP Sunetra Pawar Letter: सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत, नेमकं काय घडलं?
सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या 'त्या' पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत, नेमकं काय घडलं?
Nashik Accident News: रात्रीच्या अंधारात कार खोल विहीरात बुडत गेली, पाणी नाकातोंडात जाऊन सहा लहानग्यांचा करुण अंत, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
रात्रीच्या अंधारात कार खोल विहीरात बुडत गेली, पाणी नाकातोंडात जाऊन सहा लहानग्यांचा करुण अंत, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Piyush Mishra: दारूच्या नशेत महिलांना अश्लील फोन केले; आईला शिवीगाळ; बॉलीवूड अभिनेत्यांनं सगळंच सांगितलं, म्हणाला..
दारूच्या नशेत महिलांना अश्लील फोन केले; आईला शिवीगाळ; बॉलीवूड अभिनेत्यांनं सगळंच सांगितलं, म्हणाला..
Nashik Accident News : स्नेहसंमेलनाचा आनंद ठरला अखेरचा...; घराची ओढ असलेल्यांचा कारमध्येच गुदमरला श्वास, दिंडोरीत कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू
स्नेहसंमेलनाचा आनंद ठरला अखेरचा...; घराची ओढ असलेल्यांचा कारमध्येच गुदमरला श्वास, दिंडोरीत कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar news: तुम्ही दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करु शकलो नाही, आई मला माफ कर; छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाने आयुष्य संपवलं
तुम्ही दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करु शकलो नाही, आई मला माफ कर; छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाने आयुष्य संपवलं
CBSE: मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये आता सहावीपासून तीन भाषांची सक्ती, नवीन शिक्षणक्रम जाहीर
मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये आता सहावीपासून तीन भाषांची सक्ती, नवीन शिक्षणक्रम जाहीर
Embed widget