एक्स्प्लोर

'मी सिन्सियर मिनिस्टर! मंत्री बोलत असताना डिसिप्लिन पाळावा'; मंचावरील IPS अधिकाऱ्याला दीपक केसरकरांनी सुनावलं

भाषणात व्यत्यय ! जब मिनिस्टर बोल रहा है, तो आप जैसे आयपीएस अधिकारी को डिसिप्लिन चाहिये, मंत्री  केसरकरांनी व्यासपीठावरच अधिकाऱ्याला झापले  

Deepak Kesarkar : राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी मंचावर बसलेल्या अधिकाऱ्यांना झापले. जब मिनिस्टर बोल रहा है, तो आप जैसे आयपीएस अधिकारी को डिसिप्लिन चाहिये, असं केसरकरांनी मंचावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना झापलं आहे. दीपक केसरकर आज ठाणे दौऱ्यावर होते. दुपारच्या सुमारास भिवंडीतील काल्हेर गावातील जिल्हा परिषद शाळेत माझी-ई-शाळा डिजिटल साक्षर मिशन या कार्यक्रमास उपस्थिती होते. यावेळी मंचावरील अधिकारी मोठमोठ्यानं बोलत होते. हे लक्षात आल्यानंतर केसरकारांनील झापलं. 

शालेय शिक्षण मंत्री  केसरकरांचे भाषण सुरु असतानाच व्यासपीठावर आयपीएस अधिकारी हे इतर अधिकाऱ्यांसोबत  एकमेकांशी जोरजोरात चर्चा करत होते. त्यामुळे मंत्री केसरकर यांना भाषण करताना व्यत्यय येत असल्याचे पाहून त्यांनी या अधिकाऱ्यांना भाषण थांबवून झापलं. जब मिनिस्टर बोल रहा है, तो आप जैसे आयपीएस  अधिकारीने डिसीप्लेन समजना  चाहिये, हमे पता है, कि तुम्हे लँगवेज का प्रॉब्लम है. मैं आखरी बार वार्निंग दे रहा हू, असे बोलून  किमान मंत्र्यांचे भाषण सुरु असताना तरी बडबड करू नका ? असे सांगत सर्वासमोरच व्यासपीठावर हेड सीएचआर आणि ससस्टेन निबिलिटी एलटीआर असलेले  आयपीएस  अधिकारी  प्रत्युष पांडा यांना  झापले. 

यावेळी बोलताना केसरकर म्हणाले की, शासकीय शाळेतील पटसंख्या कमी असल्यावर शाळा बंद होणार अशा बऱ्याच अफवा उडवली जातेय.  कुठलीही शाळा बंद होणार नाही एखाद्या गोष्टीवर चर्चा सुरू झाली की तो निर्णय झाला असे गृहीत धरणे फार चुकीचे आहे. यावर उपाय योजना केली गेली पाहिजे. लोकांशी बोलून पटसंख्या कशी वाढवता येईल यावर चर्चा झाली पाहिजे. मुलांचे शिक्षण बळकट कसे करता येईल. यावर विचार झाला पाहिजे आणि एखादा निर्णय घेण्यापूर्वी सर्वांशी बोलूनच तो निर्णय घेतला जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

भिवंडीत प्रथमच जिल्हा परिषद माझी ई शाळा डिजिटल साक्षर मिशनचे उद्घाटन काल्हेर येथील जिल्हा परिषद शाळेत संपन्न झाले. परंतु या ठिकाणी पोहोचण्याकरता मंत्री दीपक केसरकर यांना वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना करावा लागला. त्यामुळे आपल्या भाषणात शेवटी त्यांनी म्हटल, की हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा ज्या ठिकाणी हा उपक्रम प्रथम राबवला जात आहे. मात्र वाहतूक कोंडीचा बाबतीत  आमदार शांताराम मोरे त्यांनी विशेष सुधारणा करण्याची गरज आहे. तसेच ही बाब मी मुख्यमंत्री यांच्या कानावर देखील टाकणार असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Embed widget