एक्स्प्लोर

जनतेने नियम न पाळल्यास संचारबंदी कडक करावी लागेल, हसन मुश्रीफ यांचा इशारा

नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आलीय. मात्र भाजीपाला, फळे, दूध आणि किराणा खरेदीसाठी लोक गर्दी करत आहेत. सोशल डिस्टन्सिंग ठेवत नाहीत, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

अहमदनगर : अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज शिर्डीत आढावा बैठक घेतली. साईबाबा संस्थानच्या दोन्ही हॉस्पिटलची पाहणी करत त्यांनी जिल्हा प्रशासनाला काही सूचना केल्या. अगोदर सुरु असलेल्या संस्थानच्या कोविड रुग्णालयात बेड संख्या वाढवण्यासोबत संस्थानच्या साईबाबा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी 150 बेडची व्यवस्था तर साईनाथ रुग्णालयात 300 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर, आयसीयू अशा सुविधा याठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. इतर रुग्णांची परवड होऊ नये यासाठी 100 बेड हे डायलेसिस, हृदयरोग तसेच इतर अतिमहत्वाच्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.

हसन मुश्रीफ यांचे अगोदर खासदार सुजय विखे, राधाकृष्ण विखे पाटील त्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी प्रशासनाला सल्ला देत या रुग्णालयात कोविड बेडची व्यवस्था करण्याच नियोजन केलं होत. हलगर्जीपणा करणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याचं मुश्रीफ यांनी सांगताना लॉकडाऊन आणखी कठोर करण्याचे संकेत दिले आहेत. 

नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आलीय. मात्र भाजीपाला, फळे, दूध आणि किराणा खरेदीसाठी लोक गर्दी करत आहेत. सोशल डिस्टन्सिंग ठेवत नाहीत. पोलिसांना संयम ठेवण्यास सांगितल्याने कठोर कारवाई करता येत नाही. त्यामुळे यावर अत्यावश्यक सेवेतील काही गोष्टींवर निर्बंध आणण्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

अहमदनगर जिल्ह्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुडवडा आहे. मात्र सुरळीत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात समप्रमाणात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
Tukaram Mundhe And Eknath Shinde Meeting: तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितले, एकनाथ शिंदेंनी आदेश देऊन टाकले; FDA सोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितले, एकनाथ शिंदेंनी आदेश देऊन टाकले; FDA सोबतच्या बैठकीत काय घडलं?
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Embed widget